छत्तीसगड सीमेकडच्या जंगलातील हायप्रोफाईल जुगारावर मध्यरात्री धाड
कोरची : तालुक्यातल्या कोटगुल जवळील नांगपूरच्या जंगलात चालणाऱ्या हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह कोटगुल ठाण्याच्या पथकाने मध्यरात्री धाड टाकली. यात 23 कार,...
वानरचुवाच्या जंगलातील दोन हातभट्ट्यांवर पोलिसांची कारवाई
धानोरा : जिल्ह्यात दारुबंदी असताना अवैधरित्या हातभट्टीची दारू गाळणाऱ्यांवर धानोरा पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. मौजा वानरचुवा जंगल परिसरात दोन विविध ठिकाणी सापळा...
एटापल्लीतील 50 लाखांच्या सागवान तस्करीत मोठे मासे गळाला लागणार
गडचिरोली : भामरागड वनविभागाअंतर्गत येणाऱ्या एटापल्ली वनपरिक्षेत्रात काही दिवसांपासून सागवान तस्करांनी उच्छाद मांडला असताना वनरक्षकाच्या सतर्कतेमुळे मोठी कारवाई करण्यात वनविभागाला यश आले. आंध्र प्रदेशातील...
आरमोरीतील अवैध दारूसाठ्याचे गोदाम पोलिसांच्या पुढाकाराने पाडले
आरमोरी : जिल्ह्यात दारुबंदी असताना अवैधरीत्या दारु विक्री व वाहतुक करण्यासाठी दारूचा साठा करण्यासाठी वापरल्या जाणारे आरमोरीतील अनधिकृत गोदाम पोलिसांच्या पुढाकाराने आरमोरी नगर परिषदेकडून...
एटापल्लीनंतर भामरागड तालुक्यातील कथित नक्षली बॅनर-पत्रकांचा पर्दाफाश
गडचिरोली : चार दिवसांपूर्वी भामरागड तालुक्यातील फुलणार पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत कथित नक्षली बॅनर व पत्रके टाकून दहशत निर्माण करणाऱ्या सहा आरोपींना गडचिरोली पोलिसांनी...
पिपली बुर्गीत कथित नक्षली बॅनर लावणाऱ्या दोन इसमांना अटक
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील प्रस्तावित खाणींना विरोध दर्शवण्यासाठी त्या भागात नक्षलवादी सक्रिय असल्याचे भासवण्यासाठी बॅनर आणि पत्रकांतून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन इसमांना...

































