राहुल वैरागडे व सपना लाडे यांची जिल्हा युवा पुरस्कारासाठी निवड

गडचिरोली : यंदाच्या जिल्हा युवा पुरस्कारासाठी राहुल संजय वैरागडे (रा.भेंडाळा, ता.चामोर्शी) आणि युवती विभागात सपना सुधाकर लाडे (रा.कोरेगाव, ता.देसाईगंज) यांची निवड करण्यात आली आहे....

वादळी पावसासह गारांचाही मारा, गडचिरोलीत झाडांच्या फांद्या तुटल्या

गडचिरोली : सोमवारी संध्याकाळी अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वाऱ्यासह 15 ते 20 मिनिट पाऊस बरसला. यादरम्यान थोडावेळ छोट्या गारांचाही मारा झाला. यामुळे गडचिरोलीकरांची...

मुख्यमंत्री वीज कनेक्शन योजना गडचिरोलीपासून राबविण्याचा मानस

गडचिरोली : आदिवासी विकासमंत्री डॉ.अशोक उईके आणि सहपालकमंत्री अॅड.आशिष जयस्वाल यांनी शुक्रवारी गडचिरोलीत जिल्हा नियोजन समितीच्या आदिवासी उपयोजनेअंतर्गत 2024-25 च्या खर्चाचा संयुक्त आढावा घेतला....

गावतलावांचे होणार पुनरुज्जीवन, प्रचार-प्रसारासाठी जलरथ रवाना

गडचिरोली : महाराष्ट्र शासनाच्या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ आणि ‘नाला खोलीकरण व रुंदीकरण’ या महत्वाकांक्षी योजनेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या जलरथाला जिल्हाधिकारी...

निरंकारी मंडळाच्या भव्य शिबिरात रक्तदानासाठी सरसावले 249 हात

देसाईगंज : संत निरंकारी मंडळ शाखा वडसा (देसाईगंज)च्या वतीने शुक्रवारी संत निरंकारी सत्संग भवन, देसाईगंज येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यात...

गडचिरोलीत क्रिकेट अकादमी सुरू करा, आम्ही मार्गदर्शन करू

गडचिरोली : विदर्भ क्रिकेट असोसिएशन नागपूर यांच्या वतीने गडचिरोलीत आयोजित व्हीसीए टी-20 क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा स्टेडीअमवर करण्यात आले. गडचिरोलीसारख्या उपेक्षित जिल्ह्यात कुणीतरी पुढाकाराने...