उत्सवांमधून सामाजिक ऐक्याला मिळतेय बळ- कृष्णा गजबे

कुरखेडा : शहरात शारदा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. विविध मंडळांकडून आकर्षक मंडप व देखावे उभारण्यात आले आहेत. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार...

आरोग्य विभागाच्या 30 पदांसाठी 384 उमेदवारांची पडताळणी पूर्ण

गडचिरोली : राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील 7 संवर्गात भरल्या जात असलेल्या 30 कंत्राटी पदांसाठी 384 उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करण्यात आली...

विधान परिषद निवडणुकीसाठी पदवीधर मतदारांची नोंदणी सुरू

गडचिरोली : भारत निवडणूक आयोगाने नागपूर विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघासाठी मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यासाठी 1 नोव्हेंबर, 2025 हा...

गडचिरोलीत आज अस्थिरोग तपासणी तर उद्या चित्रकला स्पर्धा

गडचिरोली : नवरात्रौत्सव आता अंतिम टप्प्यात असून काही मंडळांकडून विविध उपक्रम राबवविले जात आहेत. यात आज कारगिल चौकात अस्थिरोग तपासणी तर उद्या कात्रटवार कॅाम्प्लेक्समध्ये...

रामनगरातील आरोग्य शिबिरात तपासणीसाठी नागरिकांची गर्दी

गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरु असलेल्या “सेवा सुशासन, गरीब कल्याण, सेवा पंधरवडा” उपक्रमांतर्गत गडचिरोली शहरातील रामनगर येथील श्रीराम मंदिर परिसरात आ.डॅा.मिलिंद...

फटाका विक्रीचे दुकान लावता? मग आधी हे नियम जरूर वाचा

गडचिरोली : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या स्वरूपात फटाक्यांची साठवणूक व विक्री करण्यासाठी परवाना घेणे आवश्यक आहे. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे....