छत्तीसगडच्या सीमेवर पुन्हा एका नवीन पोलीस स्टेशनची उभारणी

गडचिरोली : भामरागड तालुक्यात छत्तीसगड सीमेकडील भागात 24 तासात नवीन पोलीस स्टेशनची उभारणी करण्याचा आणखी एक प्रयोग यशस्वीरित्या करण्यात आला. कवंडे येथे या स्टेशनची...

शाळेतच प्रेमाचे कित्ते गिरवणाऱ्या शिक्षक-शिक्षिकेचे विलगीकरण

चामोर्शी : तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षिकेची 'लव्ह स्टोरी' चर्चेचा विषय झाल्यानंतर चौकशी समितीने त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव दिला. पण शिक्षण विभागाने...

नागरिकांची स्थिती सुधारण्यात सहकार क्षेत्राची भूमिका महत्वाची

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा पगारदार कर्मचारी व नागरी तथा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजित सहकार प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन डॉ.नामदेव किरसान यांच्या हस्ते झाले. सावकारशाहीतून...

सीआरपीएफ बटालियनकडून स्वयंरोजगारासाठी मदतीचा हात

भामरागड : दुर्गम-अतिदुर्गम भागात नक्षलविरोधी अभियानासाठी कार्यरत असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाकडून नागरी कृती कार्यक्रमांतर्गत नागरिकांना विविध प्रकारची मदत दिली जात आहे. त्याअंतर्गत भामरागड...

जि.प.शिक्षकांच्या बदल्यांसाठी अवघड शाळांची यादी जाहीर

गडचिरोली : जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदली प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळा कोणत्या आणि सर्वसाधारण क्षेत्रातील शाळा कोणत्या याची नव्याने निश्चिती करण्यात आली आहे. ही यादी...

साहित्यच साहित्यिकांला जिवंत ठेवते- संमेलनाध्यक्ष अक्षय चंदेल

गडचिरोली : साहित्यिक आपल्या प्रगल्भ लिखाणामधून कथा, कविता, कादंबरी, ललीत, चरित्र ग्रंथ यासारखी साहित्य निर्मिती करतो. साहित्यिक केवळ साहित्यांची निर्मिती करतो, परंतु तेच साहित्य...