कोरेगावात शासकीय हमीभाव धान खरेदी केंद्राचे उत्साहात उद्घाटन
देसाईगंज : तालुक्यातील कोरेगाव येथील शासकीय धान खरेदी केंद्राचे उद्घाटन आरमार विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष...
अहेरीत पोलिसाने, तर रंगधामपेठात अल्पवयीन मुलीने घेतला गळफास
गडचिरोली : अहेरीच्या प्राणहिता पोलीस उपमुख्यालयात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाने मित्राच्या खोलीवर गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसरीकडे सिरोंचा तालुक्यातल्या रंगधामपेठा या गावात एका...
ट्रकच्या धडकेत सायकलस्वार ठार, चौकीदार म्हणून करत होता काम
चामोर्शी : शहरातून जाणाऱ्या आष्टी ते मूल मार्गावरील स्टेट बँकेजवळ भरधाव ट्रकच्या धडकेत एका सायकलस्वाराचा मृत्यू झाला. मलेश भिमन्ना कनकुटलावार (65वर्ष)रा.चामोर्शी असे मृताचे नाव...
बांगलादेशी हिंदू्ंच्या समर्थनासाठी गडचिरोलीत उद्या जनआक्रोश यात्रा
गडचिरोली : बांगला देशात हिंदू समाजबांधवांसह तेथील सर्व अल्पसंख्यांक समाजावर कट्टवाद्यांकडून हल्ले, हत्या आणि लुटपाट केली जात आहे. एवढेच नाही तर महिलांवर अमानवीय अत्याचार...
खिशातच झाला मोबाईलचा स्फोट, कसारी येथील मुख्याध्यापकाचा मृत्यू
देसाईगंज : तालुक्यातील कसारी येथील जि.प.प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक सुरेश संग्रामे हे दुचाकीने जात असताना त्यांच्या शर्टच्या खिशात ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट झाला. यामुळे अपघात होऊन...
आठ महिन्यांची गर्भवती महिला ठरली वाघाची शिकार, शेतात केला हल्ला
गडचिरोली : चातगाव वनपरिक्षेत्रात येणाऱ्या गडचिरोली तालुक्यातील कुरखेडा गावालगतच्या शेतात एका गर्भवती महिलेवर वाघाने हल्ला करत तिला ठार केले. शारदा महेश मानकर (26 वर्ष)...




































