अहेरीचे उपविभागीय अधिकारी म्हणून कुशल जैन यांनी घेतला पदभार
अहेरी : येथील उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अधिकारी आदित्य जीवणे यांची बीड येथे मुख्य कार्यपालन अधिकारी म्हणून बढती होऊन त्यांच्या जागी कुशल जैन...
गडचिरोली शहराला वळसा घालत हत्तींचा कळप पोहोचला पुलखलजवळ
गडचिरोली : काही दिवसांपासून आरमोरी तालुक्यात डेरेदाखल असलेल्या रानटी हत्तींच्या कळपाची दोन दिवसांपासून गडचिरोली तालुक्यात भ्रमंती सुरू आहे. रविवारी संध्याकाळी त्यांनी वाकडी जवळून गडचिरोली-चामोर्शी...
गोंडवाना विद्यापीठाचा उद्या दीक्षांत समारंभ, फडणवीस, मुनगंटीवार यांना डी.लिट्.
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाचा 11 आणि 12 वा दीक्षांत सोहळा तथा विद्यापिठाचा स्थापना दिन सोहळा बुधवार, दि.2 ऑक्टोबरला विद्यापीठाच्या प्रांगणात होणार आहे. या समारंभाच्या...
जिल्ह्यातील 800 वृद्ध भाविक जाणार शासनाच्या खर्चातून अयोध्येच्या तीर्थयात्रेला
गडचिरोली : मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातून पहिल्या फेरीत 800 भाविक 7 ऑक्टोबर रोजी अयोध्येकरिता रवाना होणार आहे. उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस...
शाहीर सीमा पाटील यांनी गीत, नृत्यातून उलगडले महापुरुषांचे जीवनपट
अहेरी : धर्मरावबाबा आत्राम मित्र परिवार आणि नारायणन आय.ए.एस.अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने येथील वासवी सभागृहात 'भारतीय संविधानाची गौरवगाथा' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात अभिनेत्री...
राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन बुधवार, 2 ऑक्टोबरला गडचिरोलीच्या दौऱ्यावर
गडचिरोली : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन दिनांक 2 ऑक्टोबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. राज्यपाल म्हणून सुत्रं हाती घेतल्यानंतर त्यांचा हा पहिलाच गडचिरोली दौरा...




































