सावधान ! उद्या गारपिटीची शक्यता, हवामान खात्याने वर्तवला अंदाज
गडचिरोली : गेल्या आठवड्यात जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर पुन्हा तापमानाच वाढ झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा वातावरणात बदल झाला असून...
कोटापल्लीतील पोचम्मा देवीच्या बोनालू उत्सवात हजारो भाविकांची हजेरी
सिरोंचा : तालुक्यातील कोटापल्ली येथे मदनाम पोचम्मा देवी मंदिर परिसरात गुढीपाडव्यानिमित्त आयोजित दोन दिवसीय बोनालू उत्सवाची मोठ्या उत्साहात सांगता झाली. दि. 30 व 31...
मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पोलीस दलाकडून बळ
गडचिरोली : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन आणि चालना देण्यासाठी गडचिरोली पोलिसांच्या वतीने त्यांची एक दिवसीय कार्यशाळा घेऊन...
पोचम्मा देवीची बोनालू उत्सव पुजा, आत्राम दाम्पत्याकडून अन्नदान
सिरोंचा : तालुक्यातील कोतापल्ली येथे मदनम पोचम्मा देवीच्या बोनालू उत्सव पुजेत माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम आणि डॅा.मिताली आत्राम या दाम्पत्याने उत्साहाने सहभागी...
ट्रक अनियंत्रित होऊन उलटला, दुचाकीस्वारासह चौघे जखमी
चामोर्शी : छत्तीसगडमधून लोखंडी पत्रे घेऊन गडचिरोली-आष्टी मार्गे चंद्रपूर जिल्ह्याकडे जात असलेला एक भरधाव ट्रक अनखोडा येथील वळणावर अनियंत्रित होऊन उलटला. यात ट्रकमधील तिघा...
वासाळा येथे लोकवर्गणीतून साकारणार शिवरायांचा पुतळा
आरमोरी : तालुक्यातील वासाळा गावातील तरुणांनी आणि गावातील नागरिकांनी काही वर्षांपूर्वी आपल्या गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याची संकल्पना मांडली होती. सर्वांनी एकमुखाने...




































