तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी युवकांनी मैदानी खेळ खेळावेत- नेते
चामोर्शी : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी युवकांचा मैदानी उत्साह वाढविण्यासाठी 1 सप्टेंबरला चामोर्शी तालुक्यातील गौरीपूरच्या जय दुर्गा स्पोर्ट्स अँन्ड कल्चरल असोसिएशनकडून फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन माजी...
जिल्हा शल्यचिकित्सक डॅा.माधुरी किलनाके यांचा सामाजिक संघटनांकडून सत्कार
गडचिरोली : जिल्हा शल्य चिकित्सक या पदावर महिला व बाल रुग्णालयाच्या अधीक्षक डॅा.माधुरी किलनाके यांची नियुक्ती झाल्याने विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांचा एकत्रितपणे शाल-पुष्पगुच्छ...
प्लॅटिनम शाळेत प्रोत्साहन पुरस्कार, क्रीडा स्पर्धांमध्ये सिद्ध केली गुणवत्ता
गडचिरोली : प्लॅटिनम ज्युबिली शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाने खेळाच्या क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केली आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनी 2022-23 आणि 2023-24 या शैक्षणिक वर्षात जिल्हास्तरीय क्रीडा...
शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी धानोऱ्यात राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण कार्यशाळा
गडचिरोली : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीच्या वतीने गटसाधन केंद्र धानोराअंतर्गत इयत्ता तिसरी, पाचवी, आठवी व दहावीला शिकविणाऱ्या शिक्षकांची राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण कार्यशाळा...
लॉयन्स क्लब आणि स्पंदन फाउंडेशनच्या मिनी मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद
गडचिरोली : लॉयन्स क्लब गडचिरोली तथा स्पंदन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सक्षमीकरणांतर्गत 13 ते 18 वयोगटातील मुलींसाठी मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते....
निविदा प्रक्रिया न करता केलेले बांधकाम अहेरीच्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना भोवणार
अहेरी : निविदा प्रक्रिया न करताच अहेरीच्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी नियमबाह्यपणे आपल्या कार्यालयाला केलेल्या संरक्षण भिंतीच्या बांधकामाची सखोल चौकशी करून मनमर्जीपणे बांधकाम करणाऱ्या उपवनसंरक्षकासह अहेरी वनपरिक्षेत्राधिकाऱ्यावर...




































