पूरपरिस्थितीत 67 लोकांना वाचवले, 226 जणांना सुरक्षितस्थळी हलविले
गडचिरोली : जिल्ह्यात सलग 12 दिवस राहिलेल्या पूरस्थितीने अनेकांवर मोठी आपत्ती ओढवली. पुराचा वेढा, बंद असलेल्या मार्गामुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्या आणि वाहत्या पाण्यातून...
शिक्षक संघाच्या लाक्षणिक आंदोलनाला मा.खा.अशोक नेते यांनी दिला पाठिंबा
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, विनाअनुदानित शाळा कृती समिती व शिक्षक समन्वय संघ गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक...
डॅा.गोगुलवार दाम्पत्याला यंदाचा सोमेश्वर पुसतकर स्मृति पुरस्कार जाहीर
गडचिरोली : विदर्भाची उपराजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावती शहराच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जडणघडणीत योगदान देणारे कृषी विकास प्रतिष्ठानचे तत्कालीन उपाध्यक्ष स्व.सोमेश्वर पुसतकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ...
लॅायड्स मेटल्सच्या मदतीने सहा विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना
गडचिरोली : जिल्ह्यात खाण उद्योगाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल)च्या वतीने सुरजागड ग्रामपंचायतीमधील 6 विद्यार्थ्यांना खाण तंत्रज्ञानाच्या उच्चशिक्षणासाठी ऑस्ट्रेलियात ला पाठविण्यात...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अहेरी परिसरातील गरजुंना छत्र्यांचे वाटप
अहेरी : राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या संकल्पनेतून गरजूंना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने छत्र्यांचे वाटप करण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या...
आज गडचिरोली शहरातील 11 केंद्रांवर होणार पोलीस भरतीची लेखी परीक्षा
गडचिरोली : पोलीस शिपाई पदाच्या 912 जागांसाठी मैदानी चाचण्यांमध्ये यशस्वी झालेल्या 6711 उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात आले होते. त्यांची लेखी परीक्षा आज (रविवारी)...




































