ओडीगुडम येथील बोनालू पुजा कार्यक्रमाला महाराष्ट्र-तेलंगणातील भाविकांची गर्दी
अहेरी : तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ओडीगुडम येथील बोनालू कार्यक्रमाला माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी उपस्थिती दर्शवत पूजाअर्चा केली. प्राणहिता नदीच्या काठावर असलेल्या...
प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात गडचिरोली व गोंदियाचे सी–60 पथक ठरले अव्वल
गडचिरोली : देशात दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध ठिकाणी सुरक्षा दलांच्या जवानांच्या पथसंचलनाचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रात पोलिस दलातील विविध घटकांतील...
रानटी हत्तीच्या हल्ल्यात जखमी दुसऱ्याही महिलेने रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
गडचिरोली : तेलंगणात दोन जणांचा बळी घेऊन भामरागड तालुक्यात धुमाकूळ घातलेल्या रानटी हत्तीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या दुसऱ्याही महिलेचा उपचारादरम्यान नागपूर येथे मृत्यू झाला. त्यामुळे...
गोंदियात धर्मरावबाबा आत्राम तर गडचिरोलीत जिल्हाधिकारी दैने करणार ध्वजारोहण
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 64 व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार, दि. 1 मे 2024 रोजी सकाळी 8 वाजता गडचिरोलीत पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर मुख्य...
जंगलालगतच्या गावांमधील बेरोजगारांना वनविभाग देणार रोजगाराभिमुख प्रशिक्षण
गडचिरोली : जिल्ह्यातील वनावर अवलंबून उपजीविका करणाऱ्यांना पर्यायी रोजगार उपलब्ध करून देण्यासोबत जंगलालगतच्या गावांमधील बेरोजगार युवक-युवतींना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी वनविभागाकडून तीन प्रकारचे प्रशिक्षण...
ते बाहेरगावी लग्नकार्यात व्यस्त होते, अन् इकडे त्यांचे घर धगधगत जळत होते
अहेरी : तालुक्यातील रेगुलवाही येथील सिद्दु कुळमेथे आणि राकेश कुळमेथे यांच्या घराला अचानक आग लागल्याची घटना दुपारी एक ते दिड वाजताच्या सुमारास घडली. पाहता...



































