पहिल्यांदाच नक्षली अडथळ्यांविना आटोपली गडचिरोली जिल्ह्यात लोकसभा निवडणूक
गडचिरोली : नक्षल्यांच्या दहशतीमुळे राज्यात सर्वाधिक संवेदनशिल असलेल्या गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात यावेळी पहिल्यांदाच कोणत्याही नक्षली अडथळ्याविना निवडणूक पार पडली. यासाठी पोलिस यंत्रणेने 15...
गोंडवाना विद्यापीठात ‘इग्नू’चे अभ्यास केंद्र, विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांची सोय
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठात इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे (इग्नू) अभ्यास केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या अभ्यास केंद्राचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत...
एसटी प्रवर्गात राज्यात द्वितीय येऊन सुरज कोडापेंची एमपीएससीला गवसनी
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील मुधोली चक नं.2 या गावच्या सुरज कोडापे या तरुणाने राज्यसेवा परीक्षेत (एमपीएससी) अनुसूचित जमाती प्रवर्गात राज्यात द्वितीय क्रमांक पटकावून जिल्ह्याच्या...
हनुमान जयंतीनिमित्त चामोर्शीत शोभायात्रा, युवा पदाधिकाऱ्यांचा उत्साहाने सहभाग
चामोर्शी : हनुमान जयंतीनिमित्त मंगळवारी युवक मंडळ व हनुमान जयंती उत्सव समिती, बाजार चौक चामोर्शी येथील युवा पदाधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात शोभायात्रा काढली. हजारो युवकांच्या...
खासदार अशोक नेते यांनी घेतली अपघातग्रस्त भांडेकर यांची भेट
गडचिरोली : व्याहाड बुज. येथील नरेश भांडेकर यांचा रविवारी गडचिरोली-चंद्रपूर मार्गावरील सावलीच्या पेट्रोल पंपाजवळ अपघात झाला. त्यांच्यावर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत....
ईव्हीएमसाठी तैनात झाले सीआरपीएफ, एसआरपीएफ आणि जिल्हा पोलिसांचे जवान
https://youtu.be/hFG7NYuYEUQ
गडचिरोली : लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर गडचिरोली-चिमूर मतदार संघाअंतर्गत गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या तीन जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघांमधील ईव्हीएम (मतदान यंत्र) गडचिरोलीत आणण्यात...



































