दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जिल्हा माहिती कार्यालयात अभिवादन

गडचिरोली : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी येथील जिल्हा माहिती कार्यालयात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी बाळशास्रींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण...

विविध राजकीय पक्षांकडून शिवजयंती साजरी, पदाधिकाऱ्यांकडून अभिवादन

जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात आदरांजली गडचिरोली : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात...

शिवजयंतीच्या मिरवणुकीने दुमदुमले गडचिरोली, अश्वारूढ शिवराय, किल्ला ठरले आकर्षण

https://youtu.be/PTipBFaHNyQ गडचिरोली : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सोमवारी (दि.19) गडचिरोलीसह जिल्हाभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गडचिरोलीत संध्याकाळी टायगर ग्रुपच्या वतीने...

ना.विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत शिवरायांच्या स्मारकाचे पूजन व ध्वजारोहण

गडचिरोली : छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजनांचे आणि रयतेचे राजे होते. आपल्या राज्यातील शेतकरी, शेतमजूर, महिला व प्रजेतील प्रत्येक व्यक्तीच्या व्यथा जाणणारे सहृदयी व...

छत्रपतींच्या जयंती निमित्ताने अहेरीच्या मॅरेथॉन स्पर्धेत धावले शेकडो युवक

अहेरी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने अहेरी येथे भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. शेकडो युवकांचा सहभाग असलेल्या या मॅरेथॉन स्पर्धेला गांधी...

पीएम उषा प्रकल्पाअंतर्गत गोंडवाना विद्यापीठाला 104 कोटींचा निधी !

गडचिरोली : राज्यातील विद्यापीठांमध्ये समानता, प्रवेश आणि उत्कृष्ठतेची उद्दीष्टे साध्य करण्यासाठी केंद्रीय उच्च शिक्षण मंत्रालयाने प्रधानमंत्री उच्चशिक्षण अभियान (PM-USHA) योजनेला मंजुरी दिली आहे. या...