एनडीआरएफने कोटगल बॅरेजवर दाखविले पूरपरिस्थितीत बचावाचे प्रात्यक्षिक

गडचिरोली : जिल्ह्यात दरवर्षी पावसाळ्यात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे आणि नदी-नाल्यांना येणाऱ्या पुरामुळे आपत्तीजनक परिस्थिती उद्भवते. त्या परिस्थितीत जीवित हाणी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि...

पोलीस पत्नीच्या बदलीसाठी शिक्षक पतीने बनविला बनावट बदली आदेश

गडचिरोली : पोलीस दलात अंमलदार असलेल्या, पण एटापल्ली तालुक्यातील नक्षलग्रस्त भागातील पोलीस मदत केंद्रात ड्युटीवर असलेल्या पत्नीची गडचिरोलीत शहरात बदली करण्यासाठी शिक्षक असलेल्या पतीने...

१० पोलीस उपनिरीक्षक झाले सहायक पोलीस निरीक्षक

गडचिरोली : नक्षलवादाने बरबटलेल्या या अतिसंवेदनशिल जिल्ह्यात सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना नेहमी आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागतो. नक्षलविरोधी अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचे...

अन् सीआरपीएफ बटालियनच्या कमांडंटनी रस्त्यावरून चालविली सायकल

गडचिरोली : एरवी कडक सुरक्षेच्या घेऱ्यात राहणारे आणि दिमतीला २४ तास सरकारी वाहन राहणारे अधिकारी चक्क सायकलवरून रस्त्याने फिरतात तेव्हा पाहणाऱ्यांच्या भुवया उंचावल्याशिवाय राहात...

गांजा तस्करीप्रकरणी आणखी एकाला अटक

गडचिरोली : दोन दिवसांपूर्वी मुलचेरा आणि गोंडपिपरी पोलिसांनी कर्नाटक राज्यात घेऊन जात असलेल्या १२ किलो गांजासह बापलेकांना पकडले होते. हा गांजा त्यांनी ज्याच्याकडून घेतला होता...

कोटगलपासून सायकल रॅली काढून युवकांनी सांगितले सायकलचे महत्त्व

गडचिरोली : विश्व सायकल दिवसाचे औचित्य साधून 'मिशन लाईफ' अभियानाअंतर्गत नेहरू युवा केंद्र गडचिरोली व शिवकल्याण युथ मल्टीपर्पज डेव्हलपमेंट असोसिएशन या संस्थेच्या पुढाकारातून कोटगल...