राष्ट्रपतींना डावलने हा आदिवासी समाजासह संविधानाचाही अपमान

गडचिरोली : देशाचे राष्ट्रपती हे देशाचे घटनात्मक प्रमुख असतात. परंतु संसद भवनासारख्या देशातील प्रमुख वास्तूचे लोकार्पण करताना त्यांना डावलने हा राष्ट्रपती पदाचाच नाहीतर ज्या...

जिल्ह्यातील तीन पोलीस अधिकारी पश्चिम महाराष्ट्रात

गडचिरोली : गडचिरोलीसारख्या आव्हानात्मक परिस्थितीत काम करून आपला पोलीस दलातील प्रशासकीय सेवेचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या तीन पोलीस अधिकाऱ्यांना मंगळवारी (दि.२३) जिल्हा पोलील दलाच्या वतीने...

शासकीय ‘योजनांच्या जत्रां’वर खर्च किती? रात्र थोडी अन् सोंगंच फार !

गडचिरोली : जिल्ह्यात ठिकठिकाणी महसूल विभागाच्या वतीने महाराजस्व अभियानाअंतर्गत शासकीय योजनांची जत्रा भरवली जात आहे. विविध शासकीय योजना व सेवांचा लाभ नागरिकांना देण्यासाठी 'शासन...

नोकरी हवी की स्वयंरोजगार उभारणार? चला देसाईगंजला

देसाईगंज : बेरोजगार युवा वर्गाला नोकरीची संधी देण्यासोबत स्वयंरोजगार उभारण्यास मार्गदर्शन देण्यासाठी देसाईगंज येथे येत्या 26 मे रोजी मेळाव्याचे आयोजन केले आहे. यात विविध...

उद्योग सुरू करायचाय? तुम्हालाही मिळू शकते 50 लाखांचे कर्ज

गडचिरोली : शहरी व ग्रामीण भागात सुशिक्षित युवक-युवतींना स्वयंरोजगार व रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याकरिता मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राज्य शासनामार्फत राबविला जात आहे. यात...

‘गोंडवाना’ ठरले अधिसभेचे प्रशिक्षण घेणारे पहिले विद्यापीठ

चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तथा व्यवस्थापन परिषद सदस्यांचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर चंद्रपूर येथील वन अकादमीच्या 'जिज्ञासा' सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले....