अधिवेशनकाळातच धर्मरावबाबा आत्राम यांना नक्षलवाद्यांकडून धमकीवजा इशारा का?
गडचिरोली : जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि अजित पवार गटातून काही दिवसांपूर्वीच मंत्रीपदाची शपथ घेणारे धर्मरावबाबा आत्राम यांना नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा पत्रकातून धमकीवजा...
गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. त्यातच भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे प्रमुख नद्यांसह उपनद्यांची पाणी...
जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला, पण ‘रेड अलर्ट’ कायम
गडचिरोली : जिल्ह्यात यावर्षी उशिरा हजेरी लावणारा पाऊस गेल्या तीन दिवसांपासून सतत बरसत आहे. सोमवारी रात्रभर कोसळल्यानंतर मंगळवारी दुपारी पावसाने थोडी उसंत घेतली. मात्र...
बांडे नदीच्या पुरात वाहून गेली मायनिंग अभियंत्यांची चारचाकी गाडी
https://youtube.com/shorts/RsAkqR-RUnU?feature=share
गडचिरोली : जिल्ह्यात पावसाचा कहर सुरू असताना आणि सर्व नदी-नाल्यांना पूर आलेला असताना पुराच्या पाण्यातून पैलतीर गाठण्याचा प्रयत्न जीवावर बेतण्याची शक्यता आहे. असाच प्रयत्न...
पाण्यातून जाण्याचे धाडस करून जीव धोक्यात घालू नका
गडचिरोली : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यातच गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडल्यामुळे वैनगंगा आणि तिच्या उपनद्यांना पूर आलेला आहे. नदी-नाल्यांचे...
मध्यरात्री झालेल्या ‘त्या’ युवतीच्या रहस्यमय हत्येला प्रेमप्रकरणाची किनार?
सिरोंचा : तालुक्यातील रंगयापल्ली येथे गुरूवार दि.१३ च्या मध्यरात्री स्वतःच्या घरात खाटेवर झोपलेल्या २० वर्षीय तरुणीची गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून रहस्यमय हत्या झाली....




































