10 दिवसांच्या मार्कंडादेव यात्रेत लाखो भाविकांनी लावली हजेरी
गडचिरोली : महाशिवरात्रीनिमित्त आयोजित जिल्ह्यातील यात्रा उत्साहाने पार पडल्या. सर्वात मोठ्या 10 दिवस चाललेल्या मार्कंडा यात्रेत लाखो भाविकांनी हजेरी लावली. जिल्हाधिकारी गडचिरोली अविश्यांत पंडा...
गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतला वैरागडचा इतिहास
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या पदव्युत्तर इंग्रजी विभाग आणि आदिवासी अध्यासन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने 'वैरागड : गोंडकालीन ऐतिहासिक वारसा' या उपक्रमांतर्गत वैरागड येथील किल्ल्यावर...
जलजीवन मिशनअंतर्गत शिवणीत पाणी पुरवठा योजनेचे जलार्पण
गडचिरोली : ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग गडचिरोली यांच्या वतीने मौजा शिवणी, ता.गडचिरोली येथे जलजीवन मिशनअंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचा जलार्पण सोहळा उत्साहात पार पडला....
शिष्यवृत्तीधारक 20 विद्यार्थ्यांची मुंबईत शैक्षणिक हवाई सफर
गडचिरोली : ‘मिशन जिकतूर’ या जिल्हा परिषद गडचिरोलीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेल्या 20 विद्यार्थ्यांना ऐतिहासिक व शैक्षणिक सहलीसाठी मुंबई येथे...
3 कोटींच्या वाचनालय इमारतीच्या बांधकाम निविदेत गौडबंगाल !
एटापल्ली : एटापल्ली नगर पंचायतकडून जिल्हा खनिज विकास निधीतून (डीएमएफ) नगरात 3 कोटी रुपये खर्चुन सुसज्ज वाचनालयाची उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी महिनाभरापूर्वी इ-निविदा...
475 आदिवासी कुटुंबांसाठी बोडी आधारित शेती प्रकल्प
गडचिरोली : आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात शाश्वत उपजीविकेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने महत्त्वाकांक्षी ‘एकात्मिक बोडी आधारित शेती प्रकल्प’ राबविण्यात येत आहे. हा प्रकल्प धानोरा...




































