जिल्ह्याची खरीप हंगामातील नजरअंदाज पैसेवारी 0.72

गडचिरोली : यावर्षीच्या खरीप हंगामात काही भागात पावसाने पिकांचे नुकसान केले असले तरीही 50 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेले एकही गाव नाही. प्रशासनाने जाहीर केलेल्या...

टाकाऊ वस्तू आणि श्रमदानातून केली वनराई बंधाऱ्यांची निर्मिती

देसाईगंज : वन विभागाकडून 1 ते 7 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून देसाईगंज वनविभागाकडून कोंढाळाच्या जंगल परिसरातील ओढ्यावर टाकावू...

संत नामदेव राष्ट्रीय एकात्मता महासंमेलनासाठी नियोजन सभा

गडचिरोली : नागपूर येथे येत्या 17 व 18 जानेवारी 2026 ला संत नामदेव राष्ट्रीय विश्वमहासंमेलन होणार आहे. त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते...

झाडीपट्टी नाट्यकलेला शासन राजाश्रय देणार- सहपालकमंत्री

गडचिरोली : झाडीपट्टी नाट्यकलेच्या जतन, संवर्धन आणि प्रसारासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असून या कलेला राजाश्रय देणे ही शासनाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन गडचिरोली जिल्ह्याचे...

अनुकंपा आणि सरळसेवेतील 210 उमेदवारांना नियुक्तीपत्र

गडचिरोली : जिल्हा प्रशासनाकडून 210 उमेदवारांना समुपदेशन व पारदर्शक प्रक्रियेद्वारे नियुक्ती देण्यात आली. यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेले 80, तर अनुकंपा तत्त्वावरील 130...

200 वर्षांची परंपरा असलेला दसरा पारंपरिक पद्धतीने साजरा

अहेरी : 200 वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेला अहेरी इस्टेटचा दसरा महोत्सव यावर्षीही उत्साहात, तसेच पारंपरिक पद्धतीने साजरा झाला. माजी राज्यमंत्री तथा अहेरी इस्टेटचे सहावे...