गडचिरोलीतून भक्तिमय वातावरणात मार्कंडासाठी निघाली कावड यात्रा

गडचिरोली : येथील सुंदरकांड भजन मंडळ आणि मित्रपरिवाराच्या वतीने आयोजित कावड यात्रेला दुर्गामाता मंदिर, त्रिमूर्ती चौक येथून पूजा-अर्चनेनंतर भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. माजी खासदार...

गडचिरोली मेडिकल कॅालेजच्या प्र.अधिष्ठातापदी डॅा.राजेंद्र सुरपाम

गडचिरोली : गडचिरोलीत गेल्यावर्षीपासून सुरू झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठातापदी डॅा.राजेंद्र सुरपाम यांची नियुक्ती करण्यात आली. डॅा.सुरपाम हे चंद्रपूरच्या कर्मवीर मा.सां.कन्नमवार शासकीय वैद्यकीय...

मार्कंडात वैनगंगा तीरावर प्रथमच विधिवत गंगापुजनासह महाआरती

गडचिरोली : पवित्र श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारच्या निमित्ताने काल (दि.17) ‘विदर्भाची काशी’ मार्कंडादेव येथे उत्तरवाहिनी वैनगंगा नदीच्या तीरावर पहिल्यांदाच गंगापुजनासह महाआरतीचे आयोजन केले होते....

कोटी-कोरनार पूल खचल्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी होणार?

गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 15 ऑगस्ट 2023 रोजी उद्घाटन झालेल्या एटापल्ली तालुक्यातील कोठी-कोरनारचा पूल नाल्याच्या पुराने खचून गेल्याची घटना मागील महिन्यात...

उमरी, कुवाकोडी आणि फोदेवाडाच्या आरोग्य उपकेंद्रांचे ई-लोकार्पण

​गडचिरोली : ग्रामीण आणि अतिदुर्गम भागातील जनतेला दर्जेदार व तत्पर आरोग्य सेवा गावातच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, चामोर्शी तालुक्यातील उमरी आणि भामरागड तालुक्यातील कुवाकोडी...

गडचिरोलीच्या विकासातून विदर्भाच्या प्रगतीला नवी गती मिळेल– डॉ.भोयर

गडचिरोली : एकेकाळी मागास आणि नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या गडचिरोलीची ओळख आता वेगाने बदलत असून संपूर्ण देशाचे लक्ष या जिल्ह्याकडे वेधले जात आहे....