‘चरखे के पास चर्चा’ कार्यक्रमाचा भव्य मानवी साखळीने झाला समारोप

गडचिरोली : जिल्ह्यातील सुपीक शेतजमिनी वाचविण्यासह जिल्ह्यातील विविध मूलभूत समस्यांना वाचा फोडण्यासाठी, स्वातंत्र्याच्या वारशाचे स्मरण, विचारांचे मंथन आणि भविष्यातील दिशा निश्चित करण्याच्या...

जिल्हा परिषदेच्या रक्तदान शिबिरात 41 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग

गडचिरोली : 'विश्व आदिवासी दिन' आणि 'हर घर तिरंगा' अभियानाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्रशासनातर्फे 14 ऑगस्ट रोजी आयोजित 'भव्य रक्तदान शिबिरा'ला अधिकारी आणि...

गडचिरोली ते केदारनाथ सायकल प्रवास, निलेश गुरनुलेंना सायकलची भेट

गडचिरोली : जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर गडचिरोली ते केदारनाथ असा तब्बल 1,843 किलोमीटरचा प्रवास एकट्याने सायकलवरून पूर्ण करणारे युवा सायकलपटू निलेश विलास गुरुनुले...

सर्व अनुदानित आश्रमशाळांचे होणार तीन महिन्यांत थर्ड पार्टी ऑडिट !

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याप्रकरणी बुधवारी आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांनी आश्रमशाळेला भेट देऊन या घटनेची...

अपघातग्रस्त युवकाला मंत्र्यांची मदत; ताफ्यातील वाहनाने नेले रुग्णालयात

गडचिरोली : आदिवासी विकासमंत्री डॉ.अशोक उईके हे गडचिरोलीचा दौरा आटोपून रात्री यवतमाळकडे परत जात असताना शहरालगत एका युवकाचा अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी...

आश्रमशाळेवर लगेच कारवाई, पण पूल प्रकरणात दिरंगाई का?

गडचिरोली : जपतलाईच्या आश्रमशाळेतील सर्पदंशाच्या घटनेनंतर सरकारने कारवाईसाठी तत्परता दाखवत संबंधितांवर लगेच गुन्हे दाखल करणे आणि निलंबनाची कारवाई केली. पण कोठी कोरनार येथील निकृष्ट...