राष्ट्रवादी काँग्रेस गडचिरोलीच्या वतीने गणेशमूर्ती सजावट स्पर्धा

गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) वतीने गडचिरोली शहरातील गणेश मंडळांसाठी मूर्ती सजावट आणि देखावा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात प्रथम...

छत्तीसगड सीमेवर ठार नक्षलींना हेलिकॅाप्टरने आणले गडचिरोलीत

गडचिरोली : जिल्ह्याच्या छत्तीसगड सीमेवर गडचिरोली पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत 3 महिला माओवाद्यांसह 1 पुरूष माओवादी ठार झाला. त्यांचे मृतदेह हेलिकॅाप्टरने गडचिरोलीत आणण्यात आले. आत्मसमर्पित...

वाजतगाजत बाप्पा विराजमान, सार्वजनिक मंडळांमध्ये स्पर्धा

गडचिरोली : गणेश चतुर्थीच्या पर्वावर बुधवारी जिल्हाभरात विघ्नहर्ता श्रीगणेशाचे 10 दिवसीय उत्सवासाठी आगमन झाले. जिल्ह्यात 481 सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींची वाजतगाजत मिरवणूक काढून प्रतिष्ठापना...

पुरातून सुखरूप रुग्णालयात आणलेल्या महिलेला कन्यारत्न

भामरागड : छत्तीसगडमधील जोरदार पावसामुळे तिकडून वाहात येणाऱ्या इंद्रावती, पर्लकोटा नद्यांना मोठा पूर येऊन पुराचे पाणी भामरागडमध्ये शिरले होते. बुधवारी संध्याकाळी पूर ओसरण्यास सुरूवात...

धान खरेदीच्या नोंदणीसाठी खरेदी संस्था जबाबदार कशा?

गडचिरोली : शेतकऱ्यांनी आधारभूत किमतीनुसार धान विक्री करण्यापूर्वी शासनाच्या पोर्टलवर रितसर शासनाच्या नियमानुसार नोंदणी करणे आवश्यक असते. ती माहिती आणि त्यासाठी जोडलेली कागदपत्रे यासाठी...

भामरागडवर पुन्हा पूरसंकट, 30 पेक्षा जास्त दुकानांत पाणी

भामरागड : छत्तीसगडमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे भामरागडच्या सभोवताल वाहणाऱ्या पर्लकोटा, इंद्रावती आणि पामुलगौतम या नद्यांना पूर येऊन त्या पुराने पुन्हा एकदा भामरागडला कवेत घेतले...