सात वर्षांपूर्वीच्या कामगिरीसाठी 31 पोलिसांना शौर्यपदक जाहीर
गडचिरोली : सन 2018 मध्ये इंद्रावती नदीलगत बोरिया-कसनासूरच्या चकमकीत गडचिरोली पोलिसांच्या सी-60 पथकाने दोन दिवसात 40 माओवाद्यांना कंठस्नान घातले होते. त्या शौर्यपूर्ण कामगिरीसाठी गडचिरोली...
जपतलाईच्या वळणावर दोन कारची समोरासमोर धडक
धानोरा : धानोरा ते मुरूमगाव मार्गावरच्या जपतलाई गावाजवळील वळणावर दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात आश्रमशाळेच्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर छत्तीसगडमधील एक...
महाशिवरात्री यात्रेच्या तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
चामोर्शी : विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या मार्कंडा देव येथे महाशिवरात्री निमित्ताने दि.15 फेब्रुवारीपासून भरणाऱ्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी मार्कंडा येथे समन्वय...
स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी 22 ला नागपुरात लाँगमार्च व मेळावा
गडचिरोली : स्वतंत्र विदर्भ राज्य मिळविण्याकरिता 2027 ची डेडलाईन घेऊन विदर्भ राज्य समिती सातत्याने प्रयत्न करीत आहे. विदर्भाची मागणी विदर्भाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचविण्याकरिता व जनसामान्याच्या...
बिनागुंडामार्गे जिल्ह्यात येण्याचा माओवाद्यांचा मार्ग झाला बंद
गडचिरोली : जिल्ह्यातील सर्वाधिक दुर्गम, अविकसित परिसर आणि माओवाद्यांचे सुरक्षित आश्रयस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्तीसगड सीमेकडील बिनागुंडा येथे शनिवारी (दि.24) नवीन पोलीस मदत केंद्राची...
गडचिरोलीत रंगणार दोन दिवसीय आदिवासी महोत्सव
गडचिरोली : आदिवासी संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी गडचिरोलीत आदिवासी महोत्सव आणि राष्ट्रीय स्तरावरील आदिवासी सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतून 'कोया किंग आणि...
































