खड्डेमय हरणघाट मार्गासाठी विद्यार्थीही उतरले रस्त्यावर

चामोर्शी : चामोर्शी ते हरणघाट या अतिशय दुरवस्था झालेल्या मार्गावरून जाणाऱ्यांना गेल्या अनेक महिन्यांपासून चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. वारंवार होणारे अपघात आणि...

ग्रामपंचायतीचा दर्जा मिळवून दिल्याबद्दल गजबे यांचा सत्कार

आरमोरी : पाथरगोटा ग्रामपंचायतीच्या स्थापनेसाठी सातत्याने प्रयत्न करणारे माजी आमदार कृष्णा गजबे यांचा श्री बाल गणेश उत्सव मंडळ पाथरगोटा यांच्या वतीने सत्कार करण्यात आला....

ओबीसी आरक्षणात जरांगेंचा हस्तक्षेप सहन करणार नाही

गडचिरोली : मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्याच्या मागणीवरून आंदोलन करणारे मनोज जरांगे यांच्या भूमिकेविरोधात गुरूवारी (दि.28) भाजपच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला....

आ.मसराम यांच्यासह काँग्रेसचा एसडीओ कार्यालयावर घंटानाद

देसाईगंज : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सोमवारी (दि.25) काँग्रेसच्या वतीने येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देत घंटानाद आंदोलन करण्यात आले. आरमोरीचे आमदार रामदास मसराम आणि...

बिहारच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर गडचिरोलीत गुन्हा दाखल

गडचिरोली : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यावर गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये समाजात बदनामीकारक, खोटी माहिती प्रसारित करून अपमान केल्याचा...

‘झोपा काढा’ आंदोलनातून आम आदमी पक्षाने वेधले लक्ष

गडचिरोली : जिल्ह्यातील जि.प.च्या शाळा इमारतींची दुरवस्था, शिक्षकांची कमतरता अशा शैक्षणिक असुविधांकडे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पक्षाच्या वतीने गुरूवारी जिल्हा परिषदेच्या आवारात प्रतिकात्मक 'झोपा...