देसाईगंजमध्ये भाजपलाच कौल, पक्षाच्या बळावर मिळाला विजय

देसाईगंज : जिल्ह्यातील पहिली नगर परिषद असलेल्या देसाईगंज नगर परिषदेवर पुन्हा एकदा भाजपने आपली सत्ता कायम ठेवली आहे. नगराध्यक्षपदासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत भाजपच्या लता...

एका मताने विजयी काँग्रेस उमेदवाराच्या निकालावर आक्षेप

गडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेच्या दि.20 डिसेंबरला मतदान झालेल्या प्रभाग क्रमांक 4 ब मधील निकालाने भाजप आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. या ठिकाणी जेमतेम...

चर्चेतल्या लढतीमधील प्रतिस्पर्धी उमेदवार जेव्हा एकत्र येतात…

गडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेच्या रणसंग्रामात यावेळी प्रभाग 11 ब मधील लढत चर्चेचा विषय झाली होती. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष लिलाधर...

गडचिरोली आणि आरमोरीत आज रात्री थांबणार प्रचार

गडचिरोली : नगर परिषद निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात आला आहे. अर्ज वैध ठरविण्यावरून आलेल्या आक्षेपांमुळे गडचिरोली आणि आरमोरी नगर परिषदेच्या मिळून ज्या 4...

शरद पवारांच्या वाढदिवसाला गडचिरोलीत विविध कार्यक्रम

गडचिरोली : देशाच्या राजकारणातील वरिष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रिय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी...

आदिवासी काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयकपदी कुसुम अलाम

गडचिरोली : जिल्ह्यातील साहित्यिक, विचारवंत, माजी जि.प. सदस्य तथा सामाजिक कार्यकर्त्या कुसुमताई अलाम यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या आदिवासी विभागाच्या राष्ट्रीय समन्वयक म्हणून निवड करण्यात...