बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना रिपब्लिक पक्षाच्या वतीने अभिवादन

गडचिरोली : रिपब्लिकन पक्षाचे सेनानी तथा राज्यसभेचे माजी उपाध्यक्ष दिवंगत बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या स्मृती दिनानिमित्त बुधवारी (दि.9 एप्रिल) सकाळी 8 वाजता इंदिरा गांधी...

कमलापूर ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेस धर्मरावबाबा गटाचे वर्चस्व

अहेरी : तालुक्यातील कमलापूरच्या सरपंचपदासाठी दि.8 ला (मंगळवारी) निवडणूक पार पडली. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) आणि आ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या समर्थक रजनिता मडावी यांना...

काँग्रेसच्या निरीक्षकांनी घेतला आगामी जि.प.निवडणुकीच्या तयारीचा आढावा

गडचिरोली : प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा गडचिरोली जिल्ह्याचे निरीक्षक सचिन नाईक यांनी सोमवारी गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची बैठक घेऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या...

पक्षध्वज फडकवत देसाईगंजमध्ये साजरा झाला भाजपचा स्थापना दिवस

देसाईगंज : जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन 6 एप्रिल रोजी येथील भाजप कार्यालयात मा.आ.कृष्णा गजबे, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे,...

गोसीखुर्दच्या पाण्यासाठी वैनगंगेत ठिय्या, नदीपात्रात पाणी सोडा, अन्यथा घेराव

गडचिरोली : गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याची जीवनदायिनी समजल्या जाणाऱ्या वैनगंगा नदीची पाणी पातळी खालावून अनेक ठिकाणी पात्र कोरडे पडत आहे. त्यामुळे शेतातील पिकं आणि पिण्याच्या...

भाजपच्या संघटन पर्वाअंतर्गत जिल्हा व मंडळ पदाधिकाऱ्यांची बैठक

गडचिरोली : भारतीय जनता पक्षाच्या गडचिरोली जिल्हा संघटन पर्वाअंतर्गत जिल्हा व मंडळ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन शासकीय विश्रामगृह (सर्किट हाऊस) येथे केले होते. माजी खासदार...