भाजपने नगर परिषदेचा गड राखला, तीनही ठिकाणी वर्चस्व

गडचिरोली : तब्बल आठ वर्षानंतर झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा जिल्ह्यातील तीनही नगर परिषदा काबिज करून आपले निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे....

राष्ट्रवादी काँग्रेसचा न.प.मध्ये प्रवेश, गडचिरोलीत 5 जागा

गडचिरोली : यावेळी पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात तीनही नगर परिषदेत आपले उमेदवार उभे केले होते. त्यात गडचिरोली...

आरमोरीत सावकारांचे प्राबल्य, नवख्या पुणेकरांचा सहज विजय

आरमोरी : आरमोगी नगर परिषद निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. रुपेश प्रकाश पुणेकर या नवख्या तरुणाला निवडणूक रिंगणात उतरवून नगराध्यक्षपदी विराजमान करण्यात सहकार...

देसाईगंजमध्ये भाजपलाच कौल, पक्षाच्या बळावर मिळाला विजय

देसाईगंज : जिल्ह्यातील पहिली नगर परिषद असलेल्या देसाईगंज नगर परिषदेवर पुन्हा एकदा भाजपने आपली सत्ता कायम ठेवली आहे. नगराध्यक्षपदासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत भाजपच्या लता...

एका मताने विजयी काँग्रेस उमेदवाराच्या निकालावर आक्षेप

गडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेच्या दि.20 डिसेंबरला मतदान झालेल्या प्रभाग क्रमांक 4 ब मधील निकालाने भाजप आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. या ठिकाणी जेमतेम...

चर्चेतल्या लढतीमधील प्रतिस्पर्धी उमेदवार जेव्हा एकत्र येतात…

गडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेच्या रणसंग्रामात यावेळी प्रभाग 11 ब मधील लढत चर्चेचा विषय झाली होती. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष लिलाधर...