राष्ट्रवादीच्या बैठकीत महिला व युवती पदाधिकाऱ्यांची निवड

अहेरी : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची आढावा बैठक शुक्रवारी अहेरीतील राजवाड्यात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तनुश्री आत्राम, तर मंचावर...

क्रांती दिन ते स्वातंत्र्य दिनापर्यंत ‘चरखे के पास चर्चा’ उपक्रम

गडचिरोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याचा दौरा करून समस्यांकडे लक्ष देण्यासाठी 'चरखे के...

आ.डॅा.नरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरासह विविध उपक्रम

चामोर्शी : भारतीय जनता पक्ष, घोट-आष्टी मंडळाच्या वतीने घोट येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आ.डॅा.मिलिंद नरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित "सेवा महोत्सव 2026" अंतर्गत रक्तदान...

आदिवासींच्या हक्कांवर गदा आल्यास देशव्यापी जनआंदोलन उभारणार

गडचिरोली : जिल्ह्यात सुरू असलेल्या भूसंपादन, खाण प्रकल्प, खनिज उत्खनन आणि प्रस्तावित विमानतळासाठी करण्यात येत असलेल्या जमीन अधिग्रहणाच्या प्रक्रियेवर तीव्र आक्षेप घेत अखिल भारतीय...

रिपब्लिकन पार्टीचा तालुकास्तरीय कार्यकर्ता मेळावा उत्साहात

गडचिरोली : रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाची गडचिरोली शाखा आणि बामसेफच्या संयुक्त विद्यमाने दि.26 रोजी शासकिय विश्रामगृह गडचिरोली येथे रिपाइंचे जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर यांच्या अध्यक्षस्थतेखाली...

काँग्रेसचे नगर पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष व 9 नगरसेवक भाजपात

गडचिरोली : काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या धानोरा तालुक्यात काँग्रेसला खिंडार पाडत नगर पंचायतच्या पदाधिकाऱ्यांना गळाला लावण्यात भाजपला यश आले. धानोरा नगरपंचायतचे काँग्रेसचे अध्यक्ष, उपाध्यक्ष...