न.प.च्या निवडणूक रिंगणातून 2 दिवसात एकाचीही माघार नाही

गडचिरोली : गडचिरोलीसह देसाईगंज आणि आरमोरी या तीनही नगर परिषदांमध्ये निवडणुकीच्या रिंगणातून नगराध्यक्ष किंवा नगरसेवक पदासाठी नामांकन वैध ठरलेल्या कोणीही दिवसात माघार घेतलेली नाही....

जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेत घराघरात पोहोचा- विजय वडेट्टीवार

गडचिरोली : निवडणूक ही केवळ प्रचाराची स्पर्धा नसून जनतेच्या विश्वासाची परीक्षा आहे. जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेत घराघरात पोहोचत त्यांच्याशी संवाद साधा. महायुती सरकारचे...

नगराध्यक्ष-नगरसेवक पदाचे 41 नामांकन झाले छाननीत रद्द

गडचिरोली : जिल्ह्यात तीन नगर परिषदांमध्ये नगराध्यक्षपदासाठी नामांकन दाखल करणाऱ्या 35 नामांकनांपैकी 8 जणांचे तर सदस्यपदासाठी प्राप्त 168 नामांकनांपैकी 33 अर्ज छाननीत विविध कारणांमुळे...

नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रणोती निंबोरकर यांच्याकडून गाठीभेटी

गडचिरोली : गडचिरोली नगरपरिषद निवडणुकीत भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असलेल्या प्रणोती सागर निंबोरकर यांनी नामांकन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या. माजी खासदार तथा...

गडचिरोलीत नगराध्यक्षपदाचा सस्पेन्स कायम, नामांकनच नाही

गडचिरोली : जिल्ह्यातील तीन नगर परिषदांसाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी अद्याप प्रमुख राजकीय पक्षांपैकी कोणीही आपल्या उमेदवारांची घोषणा केलेली नाही. विशेष म्हणजे नामांकन दाखल...

दीपकदादांसोबत हातमिळवणी, ओल्लालवार यांचीही घरवापसी

अहेरी : नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीमधील भाजपसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचा दुरावा वाढल्यानंतर पक्षाचे नेते आ.धर्मरावबाबा यांच्याकडून एकेक मोहरे टिपत त्यांना आपल्या बाजुने वळवणे सुरू...