शिवसेना जिल्हा कार्यालयातील तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल
गडचिरोली : शिवसेना (उबाठा)मध्ये नव्याने झालेल्या खांदेपालटानंतर जिल्हा कार्यालयातील काही साहित्य काढून कार्यालयाचे नुकसान केल्याचे प्रकरण पोलिसात गेले. नवनियुक्त जिल्हा प्रमुख पवन गेडाम यांच्या...
शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदाची धुरा पवन गेडाम यांच्या खांद्यावर
गडचिरोली : जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्षांमध्ये एकापाठोपाठ एक जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांमध्ये बदल केला जात आहे. भाजप, काँग्रेसनंतर आता शिवसेना (उबाठा) पक्षाने जिल्हा प्रमुखांची खांदेपालट केली...
गडचिरोलीत युवक काँग्रेसची संघटनात्मक आढावा बैठक
गडचिरोली : जिल्हा युवक काँग्रेसची संघटनात्मक आढावा बैठक गडचिरोलीत वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. जिल्ह्यात युवक काँग्रेसची संघटना अधिक मजबूत करून गावागावात युवकांना पक्षाशी...
गडचिरोलीच्या पोटनिवडणुकीत तिहेरी लढत, 20 जूनला मतदान
गडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 9 अ मधील रिक्त जागेवर होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीसाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. त्यात भाजपकडून अंकुश (गोलू) दिलीप...
गडचिरोलीकर नेत्यांच्या उपस्थितीत महायुतीच्या उमेदवाराचे नामांकन
गडचिरोली : महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026 अंतर्गत वर्धा–चंद्रपूर–गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार अरुण लखाणी यांनी सोमवारी (दि.1)...
गडचिरोलीचे नवनियुक्त काँग्रेस जिल्हाध्यक्ष कोवासे यांचा सत्कार
गडचिरोली : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक पुणे आयोजित केली होती. यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष ॲड.विश्वजीत मारोतराव कोवासे यांचा भारतीय युवक काँग्रेसचे...




































