गडचिरोलीच्या आशा सेविकेला दिल्लीच्या लाल किल्ल्यावरील कार्यक्रमाचे निमंत्रण

गडचिरोली : जिल्ह्याच्या दुर्गम भागात आरोग्य विभागातील उल्लेखनीय कामगिरीसाठी आशा सेविका उमा तिरुपती चालूरकर यांना स्वातंत्र्यदिनाच्या दिल्लीतील लाल किल्ल्यावरच्या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले आहे. या...

जिल्ह्यात दिड लाख लाडक्या बहिणी झाल्या मासिक दिड हजारांच्या अनुदानासाठी पात्र

गडचिरोली : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वाकांक्षी योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 56 हजार 267 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले...

वनविभागाच्या कार्यालयातील विशाखा समितीवर अमिता मडावी यांची निवड

गडचिरोली : येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती काष्ठ भंडार कार्यालयाच्या विशाखा समितीवर सामाजिक कार्यकर्त्या अमिता मडावी यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे अनेकांनी स्वागत...

लाडक्या बहि‍णींना अर्ज भरणे झाले सोपे, ॲपसोबत आता वेबसाईटही कार्यरत

गडचिरोली : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व गतीमान करण्यासाठी नवीन वेबसाईट (वेब पोर्टल) सुरु...

आणखी एका महिला नक्षल कमांडरने केले गडचिरोलीत पोलिसांपुढे आत्मसमर्पण

गडचिरोली : हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून नक्षलवाद्यांकडून आत्मसमर्पण करण्याच्या घटना वाढत असताना त्यात शनिवारी आणखी एकाची भर पडली. नक्षलींच्या गडचिरोली डीव्हीजनमध्ये टेलर टीमची कमांडर असलेल्या...

लाडकी बहीण योजनेपासून कोणीही वंचित राहू नये याची काळजी घ्या- डॅा.होळी

गडचिरोली : नवेगाव व पारडी येथे मुख्यमंत्री माझीं लाडकी बहीण योजनेच्या शिबिराचा आ.डॉ.देवराव होळी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या योजनेचा लाभ प्रत्येक पात्र...