गडचिरोलीत ५४ शाळांनी दिला १०० टक्के निकाल

गुणात्मक टक्केवारी घसरली, पण उत्तीर्णांचे प्रमाण वाढले

मनिष लोमेश देशमुख याचा सत्कार करताना शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे शिक्षकवृंद

गडचिरोली : जिल्ह्यात यावर्षी बारावीच्या निकालाचे प्रमाण वाढले आहे. नागपूर विभागीय शिक्षण मंडळातील सहा जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्याने ९२.०१ टक्के निकाल देऊन द्वितीय स्थान पटकावले. यावर्षीही उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण जास्त आहे. शिवाजी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या मनिष लोमेश देशमुख याने ९४ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले. जास्त टक्केवारी घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण यावर्षी घटले आहे. मात्र अनेक आश्रमशाळांसह जिल्ह्यातील एकूण ५४ शाळांनी १०० टक्के निकाल दिला आहे.

१०० टक्के निकाल देणाऱ्या शाळा खालीलप्रमाणे आहेत.
१) सिंधुताई पोरेड्डीवार कनिष्ठ महाविद्यालय, गोगाव
२) प्रियंका ज्युनिअर कॅालेज, कन्हेरी
३) महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नवेगाव
४) स्व.सैमुजी पाटील कोवासे विज्ञान क.महाविद्यालय, मुरखळा
५) गोंडवाना सैनिक स्कूल, गडचिरोली
६) इंदिरा गांधी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, गडचिरोली
७) स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, गडचिरोली
८) शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, गडचिरोली
९) शिवाजी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, गडचिरोली
१०) शासकीय उच्च माध्यमिक आश्रमशाळा, जिमलगट्टा
११) शासकीय माध्यमिक कन्या आश्रामशाळा, खमनचेरू
१२) हितकारिणी कनिष्ठ महाविद्यालय, आरमोरी
१३) यशवंत उच्च माध्यमिक विद्यालय, विहिरगाव
१४) सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय, पळसगाव
१५) शासकीय उच्च माध्यमिक आश्रमशाळा, कुरंडीमाल
१६) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, आरमोरी
१७) किसनराव खोब्रागडे कनिष्ठ महाविद्यालय, वैरागड
१८) यशवंत विज्ञान महाविद्यालय, आरमोरी
१९) शासकीय माध्य. व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, लाहेरी
२०) शिवाजी ज्यु.काॅलेज, चामोर्शी
२१) विश्वशांती ज्यु.काॅलेज, कुनघा़डा
२२) जे.के.बोमनवार ज्यु.काॅलेज, चामोर्शी
२३) श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान क.महाविद्यालय, आष्टी
२४) शासकीय उच्च माध्यमिक आश्रमशाळा, रेगडी
२५) राजर्षी शाहू महाराज क.महाविद्यालय, चामोर्शी
२६) महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय, देसाईगंज
२७) विनायक ज्यु.काॅलेज, विसोरा
२८) राजीव गांधी कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय
२९) मोहसिनभाई जव्हेरी ज्यु.काॅलेज, वडसा
३०) यशोदादेवी इंग्लिश मिडियम काॅलेज
३१) शासकीय उच्च माध्यमिक आश्रमशाळा, कारवाफा
३२) शासकीय उच्च माध्यमिक आश्रमशाळा, पेंढरी
३३) शासकीय पोस्ट बेसिक उच्च माध्य.आश्रमशाळा, सोडे
३४) जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय
३५) शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळा, कसनसूर
३६) भगवंतराव ज्यु.काॅलेज, एटापल्ली
३७) शासकीय आश्रमशाळा, जारावंडी
३८) धनंजय स्मृती क.महाविद्यालय, बेतकाठी
३९) छत्रपती ज्यु.काॅलेज, मसेली
४०) वनश्री कला कनिष्ठ महाविद्यालय, कोरची
४१) शासकीय उच्च माध्यमिक आश्रमशाळा, कोरची
४२) शिवाजी ज्यु. काॅलेज, कुरखेडा
४३) श्रीराम ज्यु. काॅलेज, कुरखेडा
४४) शासकीय उच्च माध्यमिक आश्रमशाळा, रामगड
४५) विद्याभारती कनिष्ठ महाविद्यालय, कुरखेडा
४६) क्रांतीवीर नारायणसिंग उईके उच्च माध्य.आदीवासी आश्रमशाळा
४७) शहीद बिरसामुंडा काॅलेज, लगाम
४८) गांधीनगर कला क.महाविद्यालय, गांधीनगर
४९) शहीद बाबुराव शे़डमाके विद्यालय, मुलचेरा
५०) राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालय, सिरोंचा
५१) शासकीय विज्ञान आश्रमशाळा, बामणी
५२) संत मानवदयाल कनिष्ठ महाविद्यालय, बामणी
५३) डिस्नेलँड इंग्लिश मिडियम स्कूल
५४) ज्ञानदीप इंग्लिश मिडियम स्कूल, सिरोंचा