पोलिसांच्या पुढाकाराने मुलचेरात केले 51 व्या वाचनालयाचे लोकार्पण

मुलचेरा : वाचन संस्कृतीला चालना देऊन युवा वर्गाच्या ज्ञानात भर पडावी, त्यांना प्रगतीचे नवीनवीन मार्ग कळावेत यासाठी पोलिस विभागाच्या पुढाकारातून वाचनालये उघडली जात आहेत....

आधार हिरावलेल्या पानसे कुटुंबियांना शिवसेनेने (उबाठा) दिले जगण्याचे बळ !

गडचिरोली : तालुक्यातील मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील रानखेडा येथील सक्रिय शिवसैनिक गोपाल पानसे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. कुटुंबाचा आधार हिरावल्या गेल्याने पानसे कुटुंबियांवर...

ओडीगुडमच्या लकवाग्रस्त रुग्णाला अम्ब्रिशराव आत्राम यांनी दिला आधार

अहेरी : अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम हे आपल्या क्षेत्रातील नागरिकांना नेहमीच मदतीचा हात देत असतात. आजाराने ग्रासलेल्या आणि अडचणीत असलेल्या...

जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर खासदार अशोक नेते यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

गडचिरोली : गडचिरोली-चिमूर क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील आणि लोकसभा क्षेत्रातील शासनस्तरावर प्रलंबित...

अहेरीकरांना घेता येणार आता मोकळा श्वास, खमनचेरू मार्गावर सौंदर्यीकरण

अहेरी : वाढत्या प्रदुषणात मोकळा श्वास घेण्यासोबत सकाळ, संध्याकाळ नागरिकांना फेरफटका मारण्याची सोय अहेरीत करण्यात आली आहे. नागरी दलितेत्तर वस्ती सुधार योजना (पुनर्विनियोजन) सन...

शिक्षक देता की, शाळेला कुलूप ठोकायचे? कोटगुलच्या पालकांचा संतप्त इशारा

कोरची : तालुका मुख्यालयापासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या कोटगुल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ११५ विद्यार्थ्यांसाठी पाच शिक्षकांच्या जागा मंजूर आहेत. पण सध्या तीनच...