व्याघ्रबळी ठरलेल्या महिलेच्या कुटुबियांची खा.अशोक नेते यांनी घेतली भेट

गडचिरोली : गडचिरोली शहरापासून जवळच असलेल्या वाकडी येथे बुधवारी वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मंगला विठ्ठल ‌बोडे या महिलेच्या कुटुंबियांची खासदार अशोक नेते यांनी भेट...

सुरजागडच्या ठाकूरदेव यात्रेकरीता गडचिरोलीतून बसगाड्या सोडा

गडचिरोली : एट्टापल्ली तालुक्यातील सुरजागड येथे येत्या ५ ते ७ जानेवारीदरम्यान आयोजित ठाकूरदेव यात्रेकरीता गडचिरोली आगारातून सुरजागडसाठी विशेष यात्रा बसेस सोडण्यात याव्यात अशी मागणी...

खासदार अशोक नेते यांच्या हस्ते विविध रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन

गोंदिया : आदिवासीबहुल भागाच्या विकासासाठी असलेल्या योजनेअंतर्गत खासदार अशोक नेते यांच्या विशेष प्रयत्नाने सालेकसा तालुक्यात निंबा, बाकलसरा, जांभळी या रस्त्यांच्या एक कोटी २० लाख...

हत्तीच्या हल्ल्यातील मृत महिलेच्या कुटुबियांची खा.नेते यांनी घेतली भेट

आरमोरी : तालुक्यातील मौजा शंकरनगर येथील कौशल्या राधाकांत मंडल (६५ वर्ष) यांचा दि.२९ डिसेंबर रोजी शेतात हत्तींच्या कळपाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेची माहिती...

पिकांच्या संरक्षणासाठी लावलेल्या वीज तारांच्या करंटने रानटी हत्तीणीचा मृत्यू

https://youtu.be/GDac1RsNu2M गडचिरोली : जवळपास दोन वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात रमलेल्या रानटी हत्तींच्या कळपातील एका मादी हत्तीचा रविवारच्या पहाटे विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. कुरखेडा तालुक्यातील वाढोणा...

आता वडसा रेल्वे स्टेशनवर थांबणार वैनगंगा एक्सप्रेस, लवकरच शुभारंभ

देसाईगंज : गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्टेशन असलेल्या वडसा (देसाईगंज) स्थानकावर कोरोनाकाळापासून अनेक सुपरफास्ट आणि पॅसेंजर गाड्या बंद होत्या. कोरोनाकाळ संपल्यानंतरही या गाड्या सुरू...