वाघ, हत्तीनंतर आता अस्वलाचीही दहशत, देसाईगंज तालुक्यातल्या शेतात दर्शन

https://youtu.be/g_HattN73V8 देसाईगंज : आतापर्यंत वाघ आणि रानटी हत्तींच्या दहशतीच्या सावटाखाली वावरणाऱ्या देसाईगंज तालुक्यातील नागरिकांपुढे आता अस्वलाचे नवीन संकट घोंघावत आहे. तालुक्यातील डोंगरमेंढा, कोरेगाव, चोप परिसरातील...

अहेरीच्या महिला रुग्णालयाला १०० खाटांची मंजुरी, दिमतीला १७ रुग्णवाहिकाही

गडचिरोली : जिल्ह्याच्या दक्षिण टोकावर असलेल्या अहेरी विधानसभा क्षेत्रात आरोग्यसेवेचे तीनतेरा वाजले असल्याची नेहमीच ओरड असते. यावर तोडगा काढण्यासाठी या क्षेत्राचे आमदार तथा अन्न...

बोरी येथील भोई समाजबांधवांना मिळणार सुसज्ज सभामंडप

अहेरी : तालुक्यातील बोरी येथील भोई समाज बांधवांसाठी सुसज्ज सभामंडपाचे बांधकाम होणार आहे. शुक्रवारी (दि.12) माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते त्या कामाचे भूमिपूजन...

अतिदुर्गम कोप्पेला ते किष्टय्यापल्ली दरम्यान होणार रस्त्याचे बांधकाम

सिरोंचा : तालुक्यातील अतिदुर्गम, आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त म्हणून ओळख असलेल्या कोप्पेला ते किष्टय्यापल्ली रस्त्याचे बांधकाम होणार आहे. माजी जि.प.अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम...

अस्थिव्यंगांना विविध साहित्य देण्यासाठी गडचिरोलीत उद्या तपासणी शिबिर

गडचिरोली : जिल्ह्यातील अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तिंना विविध साहित्य देण्यासाठी लाभार्थींची निवड केली जात आहे. मंगळवार आणि बुधवारी अनुक्रमे आलापल्ली व कुरखेडा येथे शिबिर...

३० वर्षात दारूबंदीचा फायदा किती, समिक्षा करण्यास हरकत काय?

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात गेल्या ३० वर्षांपासून लागू असलेल्या दारूबंदीमुळे खरंच जिल्हावासियांना कोणता फायदा झाला का, नुकसान झाले असल्यास कोणते नुकसान झाले याची समिक्षा...