केंद्रांवरील धान विक्रीच्या नोंदणीसाठी 15 डिसेंबरपर्यंत दिली मुदतवाढ
गडचिरोली : यावर्षी खरीप हंगामातील धानाची आधारभूत किमतीनुसार विक्री करण्यासाठी खरेदी केंद्रांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. मात्र केंद्रांवर धान विक्री करण्याआधी शासनाच्या पोर्टलवर नोंदणी...
वनपट्टेधारक शेतकऱ्यांना प्रलंबित बोनस अदा करा- डॉ.किरसान
गडचिरोली : राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 20 हजार रुपये बोनस जाहीर करून त्याचे वितरण केले, मात्र गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे सात हजारांहून अधिक वनपट्टेधारक शेतकऱ्यांना...
हत्तींनी केलेल्या नुकसानीमुळे खचलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या
गडचिरोली : आपल्या शेतातील कापणी केलेल्या धान मळणीच्या प्रतीक्षेत शेतात पुंजणे उभारून ठेवलेला असताना रात्री आलेल्या हत्तींनी त्यावर ताव मारला. त्यामुळे वर्षभर केलेली मेहनत...
नोकरीच्या फसव्या जाहिराती, बेरोजगारांनो, बळी पडू नका !
गडचिरोली : सध्या काही समाजकंटकांकडून नोकरीसंदर्भात बनावट आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसारित होत आहेत. अशा फसव्या जाहिरातींवर विश्वास ठेवून आपली आर्थिक किंवा वैयक्तिक फसवणूक...
स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आता ‘करो या मरो’ आंदोलन
गडचिरोली : राज्यावर वाढत असलेला कर्जाचा बोझा आणि विविध विभागांची कोट्यवधी रुपयांचे थकबाकी पाहता विदर्भाचा अनुशेष भरून काढणे सरकारला शक्य नाही. यात विदर्भाचे मोठे...
वाघाच्या हल्ल्यातील मृत महिलांच्या कुटुंबियांची डॉ.नेते यांनी घेतली भेट
आरमोरी : तालुक्यातील देऊळगावच्या सरस्वताबाई झिंगरजी वाघ आणि मुक्ताबाई दिवाकर नेवारे या दोन वृद्ध महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर हादरलेल्या कुटुंबियांची माजी खासदार...




































