भावाचा मृत्यू वनकर्मचाऱ्यांच्या मारहाणीतच!

गडचिरोली : रात्रीच्या सुमारास मित्रांसोबत जंगलात गेलेल्या भावाला वनकर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याने गंभीर अवस्थेत उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान स्थानिक पोलिस पाटलांनी तक्रार दिल्यास...

महत्वाच्या मागण्यांसाठी खासदार अशोक नेते यांनी राष्ट्रपतींना घातले साकडे

गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील नागरिकांच्या दृष्टिने महत्वाच्या असलेल्या मागण्यांसाठी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे सरचिटणीस अशोक नेते यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना...

पदवीदान समारंभात समन्वयाअभावी उडाला गोंधळ

https://youtu.be/SmoWc5c7_LU गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या १२ वर्षांच्या इतिहासात सर्वात महत्वाचा ठरलेला दीक्षांत समारंभ बुधवारी महामहीम राष्ट्रपतींच्या उपस्थितीत झाला. परंतू पदवीदान समारंभात समन्वय आणि नियोजनातील उणिवांमुळे झालेला...

राजारामच्या जि.प.शाळेला पहिल्याच दिवशी मिळाली नवीन वर्गखोली

अहेरी : पंचायत समितीअंतर्गत येत असलेल्या राजाराम ग्राम पंचायतच्या हद्दीत जिल्हा परिषद केंद्र शाळा असून इयत्ता १ ते ७ वी पर्यंतचे वर्ग तिथे भरतात. या...

अनुसूचित क्षेत्र वगळता गैरआदिवासी युवकांसाठीही पदभरती घ्यावी

गडचिरोली : वनविभागाकडून वनरक्षक 'गट क' पदासाठी भरती घेण्यात येत आहे. याअंतर्गत 30 जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. मात्र या पदभरतीत गडचिरोली जिल्ह्यात...

शालेय बसफेऱ्या सुरू करण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांचे आंदोलन

गडचिरोली : यावर्षीचे शैक्षणिक सत्र शुक्रवार दि.30 जूनपासून सुरू झाले. या सत्राच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसने आलापल्ली-आष्टी मार्गाच्या दुरवस्थेमुळे बंद असलेल्या बसगाड्यांचा विषय मांडत विद्यार्थ्यांना...