लक्ष्मीनगरात निघालेल्या विषारी घोणसने उडवली सर्वांची तारांबळ
गडचिरोली : येथील आरमोरी रोडवरील लक्ष्मीनगरात सतीश मुनगंटीवार यांच्या घराच्या बाजूच्या नालीजवळ संध्याकाळी आढळलेल्या अत्यंत विषारी समजल्या जाणाऱ्या घोणस सापाला सर्पमित्राने पकडून जीवदान दिले....
गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्यांसाठी अर्थसंकल्पात 500 कोटींचा निधी
गडचिरोली : जिल्ह्यात मागील तीन-चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या कामांसाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पात 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता...
पोलीस दलाची ‘सायबर दूत’ व्हॅन करणार गावोगावी जनजागृती
गडचिरोली : दिवसेंदिवस सायबर अपराधांचे तसेच इंटरनेट व समाज माध्यमांद्वारे फसवणुकीचे प्रमाण मोठया प्रमाणावर वाढत आहे. जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून वेगवेगळया विषयांसंबंधी...
निधीअभावी जिल्ह्यात 700 कोटींच्या कामांची कंत्राटदारांची बिले थकित
गडचिरोली : आकांक्षित गडचिरोली जिल्ह्यात रस्ते, पूल, शासकीय कार्यालयांच्या इमारती, अशा भौतिक सुविधांचा बराच अनुशेष बाकी आहे. मात्र शासनाने केवळ कामे करण्यास परवानगी देऊन...
डरकाळ्या फोडत रस्त्यावरून फिरणाऱ्या वाघिणीची दहशत
कुरखेडा : कुरखेडा ते देसाईगंज मार्गावरील गेवर्धा वनक्षेत्रात सध्या एका नवतरुण वाघिणीने दहशत निर्माण केली आहे. आपल्या आईपासून वेगळी होऊन स्वत:चे कार्यक्षेत्र निश्चित करत...
रेती चोरीला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात 6 खनिज डेपो कार्यान्वित
गडचिरोली : जिल्ह्यातील खनिज उद्योग अधिक कार्यक्षम आणि नियमनबद्ध करण्याच्या दृष्टीने आणि अवैध खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी गुरूवारी सहा खनिज...




































