एकाच दिवशी 93 लोकांना पुराच्या पाण्यातून काढत निवारले संकट
गडचिरोली : यावर्षीच्या पावसाळ्यात आतापर्यंतच्या पूरपरिस्थितीत शनिवारचा (दि.27) दिवस आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टिने सर्वात महत्वाचा ठरला. आधीच पूरस्थितीसदृश परिस्थिती असताना त्यात झालेल्या जोरदार पावसामुळे विविध...
पावसाच्या रिपरिपीने पुन्हा जीव टांगणीला, जिल्ह्यातील 31 मार्गावरची वाहतूक ठप्प
गडचिरोली : आठवडाभर धुमाकूळ घालणारा पाऊस आता विश्रांती घेईल असे वाटत असताना शनिवारी पुन्हा पावसाने झोडपले. त्यामुळे अनेक भागात पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली आहे....
पाण्याखाली गेलेली शेती पाहण्यासाठी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा डोंग्यातून प्रवास
अहेरी : अहेरी उपविभातील अहेरी, भामरागड, सिरोंचा आणि एटापल्ली या तालुक्यांमध्ये आठवडाभरापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्या आणि नाल्यांना मोठा पूर आला होता. या...
अहेरी-आलापल्ली रस्त्यावरील खड्डांवरून ना.धर्मरावबाबांनी व्यक्त केली नाराजी
अहेरी : अहेरी ते प्राणाहिता कॅम्पदरम्यान रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या विषयावर ना.धर्मरावबाबा आत्राम यांनी नाराजी व्यक्त करत हे खड्डे तत्काळ बुजवून हा रस्ता रहादारीयोग्य करण्याचे...
तीन महिलांसह एका ट्रकचालकाला पुराच्या पाण्यातून काढत दिले उपचार
गडचिरोली : जिल्ह्यात शुक्रवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे आणि धरणातील विसर्गामुळे नदी नाले दुथळी भरून वाहात आहेत. यातच आपदग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाची बचाव पथके धावून...
रेल्वेमार्गाचे काम जलदगतीने करण्यासह बंद रेल्वेगाड्या चालू करण्याची मागणी
गडचिरोली : वडसा ते गडचिरोली या रेल्वेमार्गाच्या कामाला गती देण्यासह कोरोनाकाळापासून बंद असलेल्या काही रेल्वेगाड्या पुन्हा सुरू करण्याची मागणी खा.डॅा.नामदेव किरसान यांनी बुधवारी संसद...




































