गडचिरोलीच्या संघर्ष नगरातही जमले होते पाणी, आर्थिक मदत देण्यात यावी
गडचिरोली : मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गडचिरोली शहरातील संघर्ष नगरातील 20 पेक्षा अधिक घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दैनंदिन वस्तू...
देसाईगंज तालुक्यातील किन्हाळा, मोहटोला, जुनी अरततोंडी गावांना बसला पुराचा फटका
देसाईगंज : आरमोरी विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या देसाईगंज तालुक्यातील किन्हाळा, मोहटोला, जुनी अरततोंडी या गावांना गाढवी नदीला आलेल्या पुरामुळे फटका बसला. तेथील परिस्थितीची पाहणी मंगळवारी...
राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका
गडचिरोली : वर्षाच्या सुरुवातीला आलेल्या पहिल्याच पावसात कुरखेडा, भामरागडसह अनेक ठिकाणचे रस्ते वाहून गेले. कुरखेडा येतील सती नदीवरील रपटा वाहून गेल्याने साप चावलेला युवक उपजिल्हा...
अन् त्या गरोदर महिलांना बराच वेळ रुग्णवाहिकेतच ताटकळत राहावे लागले
कुरखेडा : येथील सती नदीच्या पुलाचे बांधकाम पूर्ण न झाल्याने आणि तात्पुरता रपटाही वाहून गेल्याने सध्या सर्व वाहतूक आंधळी-नवरगाव गावातून वळती करण्यात आलेली आहे....
‘त्या’ गरोदर महिलेला झालेल्या त्रासासाठी थेट राज्य महिला आयोगाकडेच तक्रार
गडचिरोली : भामरागड तालुक्याच्या दुर्गम भागातील जेवारी संदीप मडावी या 22 वर्षीय गरोदर महिलेला प्रसुतीसाठी भामरागडच्या ग्रामीण रुग्णालयात आणताना एक नाला पार करण्यासाठी जेसीबीच्या...
गोठणगांव चेकपोस्टवर आरोग्य शिबिर लावा, आम आदमी पक्षाची मागणी
कुरखेडा : तालुका मुख्यालयात सती नदीपलीकडे अपघातातील जखमी आणि इतर गंभीर रुग्णांना योग्य वेळात आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी म्हणून गोठणगाव चेक पोस्ट येथे आरोग्य...




































