गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र अहेरी जिल्ह्याची निर्मिती करा
अहेरी : गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी जिल्हा बनविण्याची मागणी मागील 15 ते 20 वर्षांपासून केली जात आहे. पण या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे....
आश्रमशाळा शिक्षकांच्या संघटनेने व्यक्त केली अपर आयुक्तांपुढे व्यथा
गडचिरोली : आदिवासी विकास विभाग नागपूरचे अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे यांची सीटू संलग्नित आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन आपल्या विविध समस्यांबाबत...
अनखोडा, चामोर्शीतही हमीभावाने कापूस खरेदी, सीसीआयची मंजुरी
गडचिरोली : जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी अनखोड येथे हमीभाव कापूस खरेदी केंद्र मंजूर करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे संचालक...
दारू-तंबाखूविरोधात निघाली शोधयात्रा, दुष्परिणामांबाबत गावांत जनजागृती
गडचिरोली : ग्रामीण भागात दारू व तंबाखूचे वाढते व्यसन गावाच्या विकासात अडसर निर्माण करीत असल्याने निर्माण, मुक्तिपथ आणि मानसिक आरोग्य विभाग (सर्च) यांच्या संयुक्त...
पीक विम्याचा हप्ता 32.88 कोटीचा, शेतकऱ्यांना भरपाई फक्त 2.38 कोटी
गडचिरोली : यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील 91 हजार 432 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने अवघा एक रुपया हप्ता भरलेला असला तरी...
शेतकऱ्यांना अतिक्रमित जमिनीचे वनपट्टे द्या, अन्यथा आंदोलन करणार
गडचिरोली : आकांक्षित गडचिरोली जिल्ह्यात अनेक गोरगरीब आदिवासी आणि बिगर आदिवासी शेतकऱ्यांनी महसूल आणि वनजमिनीवर अतिक्रमण केले असून त्यावर ते उदरनिर्वाह करीत आहेत. त्या...




































