पोलिस भरतीला येणाऱ्या उमेदवारांसाठी राहण्याची व जेवणाची मोफत व्यवस्था

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर १९ जूनपासून सुरू झालेल्या पोलिस भरतीच्या मैदानी चाचण्यांसाठी जिल्हाभरातून येणाऱ्या उमेदवारांच्या भोजन आणि निवासाची व्यवस्था करण्यासाठी यावेळी...

पेरमिली परिसरातील वीज पुरवठ्याची समस्या दूर होणार, उपकेंद्राचे भूमिपूजन

अहेरी : तालुक्यातील पेरमिली येथे शनिवारी राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते 33 केव्ही वीज उपकेंद्राचे भूमिपूजन करण्यात आले. या भागात...

अखेर सती नदीवरील अर्धवट पुलामुळे कुरखेड-कोरची मार्ग 29 जूनपासून बंद

गडचिरोली : राष्ट्रीय महामार्ग क्र.543 वरील कुरखेडा ते कोरचीदरम्यान सती नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम सुरू आहे. सदर पुलाची वाहतूक तात्पुरत्या स्वरुपात बांधण्यात आलेल्या वळण...

ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी भाजप जिल्हाध्यक्षांचे पालकमंत्र्यांना साकडे

गडचिरोली : राज्य शासनाने राज्यातील सर्वच जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ओबीसी वसतिगृह सुरू झालेले...

यंदाही अनेक गावे पूरबाधित क्षेत्रात, मान्सून कालावधीत सतर्कता बाळगा

गडचिरोली : जिल्ह्यात मान्सून सक्रिय होत असल्याने जिल्हा प्रशासनाने पावसाळापूर्व नियोजन पूर्ण केले आहे. जिल्ह्यात पूरबाधित गावांची संख्या मोठी असून पुरामुळे मार्ग अडून संपर्क...

पेसा क्षेत्रातील पदभरतीसाठी सुशिक्षित बेरोजगार आदिवासी संघटना रस्त्यावर

गडचिरोली : पेसा क्षेत्रात 17 संवर्गातील पदभरतीचा मार्ग मोकळा करून सुशिक्षित बेरोजगारांच्या नोकरीचा मार्ग तत्काळ मोकळा करा, अशी मागणी सुशिक्षित बेरोजगार आदिवासी संघटनेने केली...