मेडिगड्डा प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी तहसीलसमोर सुरू केले साखळी उपोषण

सिरोंचा : मेडिगट्टा प्रकल्पाअंतर्गत भूसंपादन करण्यात आलेल्या शेतजमिनीपेक्षा जास्त शेतजमीन बाधित होत असतानाही त्या शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आलेला नाही. यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी तिरुपती...

पेसा क्षेत्रातील रखडलेली पदभरती आता तात्पुरती कंत्राटी पद्धतीने होणार

गडचिरोली : न्यायालयीन प्रक्रियेमुळे गडचिरोलीसह संपूर्ण राज्यातील पेसा क्षेत्रात रखडलेल्या पदभरतीसाठी अखेर राज्य सरकारने पर्यायी मार्ग शोधला आहे. न्यायालयाचा अंतिम निर्णय येईलपर्यंत पेसा क्षेत्रातील...

नवीन वसाहतींसह सर्व गडचिरोलीकरांना मिळणार 24 तास नळाचे शुद्ध पाणी

गडचिरोली : गडचिरोली शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन 131 कोटींच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. या योजनेमुळे शहरातील नवीन लोकवस्त्यांसह...

जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला ढिवर, भोई समाजाचा विराट मोर्चा

गडचिरोली : अन्यायाची आग लागून बेचिराख झालेल्या वस्तीत जन्मलो मी, मग आता पर्वा मला कशाची? असा सवाल करत शुक्रवारी (दि.4) गडचिरोलीत भोई, ढिवर समाजाच्या...

पायाभूत सुविधांसह वने, खनिजांवर आधारित उद्योगातून रोजगार वाढवा

गडचिरोली : जिल्ह्यात रस्ते, रेल्वे या विकासात्मक कामांसोबतच पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. यासोबतच वने व खनिज साधनसंपदेवर आधारित उद्योगांच्या...

गडचिरोलीत पहिल्यांदाच राज्यपालांनी केली पत्रकारांसोबत समस्यांवर चर्चा

गडचिरोली : महाराष्ट्राच्या राज्यपालपदी विराजमान झाल्यानंतर सी.पी.राधाकृष्णन यांनी बुधवारी पहिल्यांदाच गडचिरोलीला भेट दिली. गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाच्या निमित्ताने आले असले तरी त्यांनी जास्तीत जास्त...