यंदाही अनेक गावे पूरबाधित क्षेत्रात, मान्सून कालावधीत सतर्कता बाळगा

गडचिरोली : जिल्ह्यात मान्सून सक्रिय होत असल्याने जिल्हा प्रशासनाने पावसाळापूर्व नियोजन पूर्ण केले आहे. जिल्ह्यात पूरबाधित गावांची संख्या मोठी असून पुरामुळे मार्ग अडून संपर्क...

पेसा क्षेत्रातील पदभरतीसाठी सुशिक्षित बेरोजगार आदिवासी संघटना रस्त्यावर

गडचिरोली : पेसा क्षेत्रात 17 संवर्गातील पदभरतीचा मार्ग मोकळा करून सुशिक्षित बेरोजगारांच्या नोकरीचा मार्ग तत्काळ मोकळा करा, अशी मागणी सुशिक्षित बेरोजगार आदिवासी संघटनेने केली...

तंत्रज्ञानाच्या वापरातून समस्या जाणून घेण्याचा पहिलाच जनसंवाद प्रयोग गडचिरोलीत

https://youtu.be/9tf51HNMxpE गडचिरोली : मागास भागाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनस्तरावर अनेक योजना राबविल्या जातात. पण त्या योजनांचा पूर्णपणे लाभ मिळतो का, मिळत नसेल तर का नाही,...

पोलिस भरतीची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया पुढे ढकला

आरमोरी : पावसाळ्याच्या तोंडावर होत असलेली यावर्षीची पोलिस भरतीची (2023-24) शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी पोलिस भरतीची तयारी...

कर्जासाठी जमीन तारण ठेवण्यास आता आदिवासींना परवानगीची गरज नाही

गडचिरोली : आदिवासी खातेदारांना कर्ज घेताना जमीन अथवा शेती गहाण ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची आवश्यकता नसल्याने वित्तीय संस्थांनी त्यांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता...

सती नदीवरचा पूल आणि कुरखेडातील राष्ट्रीय महामार्गाचे काम झाले अडचणीचे

कुरखेडा : पावसाळ्याला सुरूवात होत असतानाही कुरखेडा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम पूर्ण झाले नाही. याशिवाय कुरखेडा-कोरची मार्गावरील सती नदीवरील मोठ्या पुलाचे काम...