जिल्ह्यातील विविध विकास कामांवर माजी खा.नेते यांची राज्यपालांसोबत चर्चा
गडचिरोली : राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन बुधवारी पहिल्यांदाच गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. विशेष म्हणजे त्यांनी स्थानिक समस्या जाणून घेण्यासाठी विविध क्षेत्रातील लोकांची निवेदने स्वीकारली. यावेळी...
दहशतीखालील वाकडीच्या नागरिकांना माजी खा.अशोक नेते यांनी दिला धीर
गडचिरोली : शहरापासून जवळच असलेल्या चामोर्शी मार्गावरील सेमाना, वाकडी गावाच्या परिसरात रानटी हतींच्या कळपाने दस्तक दिल्याने आणि हत्तींचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने वाकडी गावातील नागरिकांमध्ये...
9 मीटरच्या रस्त्यावर 4 मिटरपर्यंत पेवर ब्लॅाक्स अन् नाली, आरमोरीतील प्रताप
आरमोरी : आरमोरी नगर परिषदेच्या हद्दीतील शक्तीनगरमधील मुख्य मार्गालगत पेविंग बॅाक्स लावण्याचे काम सुरू आहे. पण 9 मीटरचा रस्ता असताना नाली आणि पेविंग ब्लॅाक्ससाठी...
विविध मागण्यांसाठी ढिवर समाजाचा ४ ऑक्टोबरला धडक महामोर्चा
गडचिरोली : ढिवर, भोई, केवट व तत्सम जमातीची संख्या गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर असताना सुध्दा शासनाच्या विविध योजना, पारंपरिक मासेमारी व्यवसाय, शिक्षण, आरोग्य, नोकरी,...
गडचिरोलीत उद्या राष्ट्रीय लोकअदालत, पैसा, वेळ आणि श्रमाची होणार बचत
गडचिरोली : राष्ट्रीय आणि राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशाप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोलीच्या वतीने 28 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले आहे....
लाडक्या बहिणींसाठी पैसे आहेत, मग शैक्षणिक सुविधांसाठी का नाही?
गडचिरोली : शाळा सुरू होऊन 3 महिने पूर्ण होत आहेत, मात्र अद्याप जिल्हा परिषदेच्या अनेक शाळेतील मुलांना गणवेश नाही. एकीकडे कुणाचीही मागणी नसताना राजकीय...




































