शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आ.कृष्णा गजबे शेताच्या बांधावर
देसाईगंज : आकस्मिकपणे आलेल्या वादळी पावसामुळे आरमोरी विधानसभा क्षेत्रातील आरमोरी, कुरखेडा, देसाईगंज, कोरची तालुक्यातील उभे असलेले मक्याचे आणि इतर पीक पूर्णतः उद्ध्वस्त झाले. शेतकऱ्यांच्या...
सर्व्हिस रोडकरीता अतिक्रमण हटावा, शेतकरी कामगार पक्षाची मागणी
गडचिरोली : शहरातून बांधण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्व्हिस...
गांगलवाडी सबस्टेशनवरून मिळणार आरमोरी तालुक्यातील शेतकऱ्यांना वीज
आरमोरी : शेतकऱ्यांच्या कृषीपंपाला पुरेसा वीज पुरवठा देण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील गांगलवाडी 33 केव्ही सबस्टेशनवरून आरमोरी- देलनवाडी- कढोली सबस्टेशनपर्यंत नवीन 33 केव्ही विद्युत केबल टाकण्याचे...
मार्कंडा यात्रेदरम्यान यावर्षी प्रथमच यात्रेसाठी रात्री एक तास वाढवून दिली वेळ
गडचिरोली : जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळख असलेल्या विदर्भाची काशी मार्कंडेश्वर देवस्थान येथे यावर्षीही यात्रेसाठी मोठी गर्दी झाली होती. जवळपास आठवडाभर चाललेलेल्या या...
अखंडित वीज पुरवठ्यासाठी कुरखेडात शेतकऱ्यांचा मोर्चा व ठिय्या आंदोलन
कुरखेडा : उन्हाच्या झळा वाढत असताना भारनियमनामुळे त्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी मंगळवारी एसडीओ कार्यालयावर मोर्चा काढला. काँग्रेस आणि शिवसेना उबाठा पक्षाच्या...
मेडीगड्डा प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा प्रश्न लवकर मार्गी लावा
सिरोंचा : मेडीगड्डा प्रकल्पामुळे बाधित असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन करण्याची प्रक्रिया स्थगित आहे. पुरामुळे झालेल्या शेतजमिनीची नुकसानभरपाई देण्यास तेलंगणा सरकारने नकार दिला आहे. त्यामुळे...




































