कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांनी अखेर सुरू केले बेमुदत कामबंद आंदोलन

गडचिरोली : राज्याच्या उर्जा मंत्रालयांतर्गत महावितरण, महानिर्मिती, महापारेषणमधील कंत्राटी कामगारांनी संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे....

ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी युवक बेमुदत साखळी उपोषणावर

गडचिरोली : ओबीसीची जातनिहाय जनगनणा करण्यात यावी यासह इतर प्रमुख मागण्यांना घेऊन जिल्ह्यातील युवक 4 मार्चपासून गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात बेमुदत साखळी उपोषणावर...

आलापल्लीतील प्रभाग ३ मधील चिमुकल्यांना मिळणार अंगणवाडीची नुतन इमारत

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील प्रभाग क्रमांक तीन मधील अंगणवाडीच्या चिमुकल्यांना नुतन इमारत मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम...

शेतकऱ्यांच्या उपोषणाने अस्वस्थ भाजप लोकप्रतिनिधींकडून ‘देवेंद्रा’चा धावा

गडचिरोली : देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपाला दिवसा 12 तास वीज पुरवठा देण्याच्या मागणीसाठी तेथील शेतकऱ्यांचे आठवडाभरापासून उपोषण सुरू आहे. दरम्यान सोमवारी (दि.4) खासदार अशोक...

७० प्रलंबित आणि ३६७ दाखलपूर्व खटले आपसी तडजोडीने काढली निकाली

गडचिरोली : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली यांच्या आदेशानुसार आणि उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्यातील...

तीन दिवसांत शेतकऱ्यांची समस्या मार्गी लावा, अन्यथा तीव्र आंदोलन करणार

देसाईगंज : राज्याचे विरोधीपक्ष नेता विजय वडेट्टीवार यांनी रविवारी वीज पुरवठ्यासाठी देसाईगंज येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या उपोषण मंडपाला भेट दिली. यावेळी त्यांनी वीज वितरण...