धानाची खरेदी केली, पण पैसे कधी देणार? शेतकऱ्यांची अडवणूक थांबवा

गडचिरोली : जिल्ह्यात शेकडो शासकीय धान खरेदी केंद्रांवरून हमीभावाने धानाची खरेदी केली जात आहे. यामुळे अनेक शेतकरी खुल्या बाजारात धानाची विक्री न करता शासकीय...

वनरक्षक भरतीसाठी ग्रामीण भागातून आलेल्या उमेदवारांना गडचिरोलीत मिळाला निवारा

गडचिरोली : वनविभागात वनरक्षक पदाच्या मैदानी चाचणीसाठी राज्याच्या विविध भागातून, तसेच गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम, अतिदुर्गम भागातून येणाऱ्या युवक व युवतींसाठी गडचिरोलीत नि:शुल्क निवास व...

जंगलात सापडला डोकं गायब असलेला मृतदेह, वाघिणीने ठार केल्याचा संशय

गडचिरोली : आलापल्ली वनविभागाअंतर्गत येत असलेल्या मार्कंडा वनपरिक्षेत्रात नरभक्षक वाघिणीला ज्या ठिकाणी पकडण्यात आले, त्या ठिकाणापासून काही अंतरावर धडापासून डोक्याकडील भाग (मुंडके) गायब असलेला...

दोन महिलांचा बळी घेऊन दोघांना जखमी करणारी ती वाघिण झाली जेरबंद

https://youtu.be/vO7OCY0ewjI गडचिरोली : जिल्ह्यातील मुलचेरा आणि अहेरी तालुक्यात दोन महिलांचा बळी घेणाऱ्या वाघिणीला जेरबंद करण्यात अखेर वनविभागाच्या पथकाला यश आले. या वाघिणीने अनेक पाळीव जनावरेही...

अबब ! गडचिरोलीत गेल्या वर्षभरात विविध अपघातात १६६ जणांचा मृत्यू

https://youtu.be/BqRnP9RUKLA गडचिरोली : राज्याच्या एका कोपऱ्यात असलेल्या जंगलव्याप्त गडचिरोली जिल्ह्यात औद्योगिकरणाची चाहुल लागताच वाहनांचे अपघातही वाढले आहेत. रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त बुधवारी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जिल्हा...

धान खरेदीच्या ऑनलाईन नोंदणीसाठी पुन्हा ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

गडचिरोली : शासकीय आधारभूत किमतीनुसार शेतकऱ्यांचा खरीप हंगामातील धान खरेदी करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या ऑनलाईन नोंदणीची मुदत ३१ जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी दोन वेळा...