सामाजिक सलोखा बिघडवल्याप्रकरणी छगन शेडमाके यांच्यावर गुन्हा नोंदवा

देसाईगंज : तालुक्यातील विठ्ठलगाव येथील संरक्षण भिंतीच्या वादात आदिवासी काँग्रेसचे छगन शेडमाके यांनी अवाजवी हस्तक्षेप केला. याशिवाय गावातील नागरिक, ग्रामपंचायत प्रशासन यांच्याबद्दल तथ्यहीन तक्रार...

मुलचेरा तालुक्यात पुन्हा एक व्याघ्रबळी, कोडसापूरच्या महिलेचा घेतला बळी

गडचिरोली : चंद्रपूर जिल्ह्यातून आलेल्या वाघांनी देसाईगंज, आरमोरी आणि गडचिरोली तालुक्यात अनेकांचा बळी घेतल्यानंतर आता आपला मोर्चा हळूहळू जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वळविला आहे. सोमवारी मुलचेरा...

वाघ, हत्तीनंतर आता अस्वलाचीही दहशत, देसाईगंज तालुक्यातल्या शेतात दर्शन

https://youtu.be/g_HattN73V8 देसाईगंज : आतापर्यंत वाघ आणि रानटी हत्तींच्या दहशतीच्या सावटाखाली वावरणाऱ्या देसाईगंज तालुक्यातील नागरिकांपुढे आता अस्वलाचे नवीन संकट घोंघावत आहे. तालुक्यातील डोंगरमेंढा, कोरेगाव, चोप परिसरातील...

अहेरीच्या महिला रुग्णालयाला १०० खाटांची मंजुरी, दिमतीला १७ रुग्णवाहिकाही

गडचिरोली : जिल्ह्याच्या दक्षिण टोकावर असलेल्या अहेरी विधानसभा क्षेत्रात आरोग्यसेवेचे तीनतेरा वाजले असल्याची नेहमीच ओरड असते. यावर तोडगा काढण्यासाठी या क्षेत्राचे आमदार तथा अन्न...

बोरी येथील भोई समाजबांधवांना मिळणार सुसज्ज सभामंडप

अहेरी : तालुक्यातील बोरी येथील भोई समाज बांधवांसाठी सुसज्ज सभामंडपाचे बांधकाम होणार आहे. शुक्रवारी (दि.12) माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते त्या कामाचे भूमिपूजन...

अतिदुर्गम कोप्पेला ते किष्टय्यापल्ली दरम्यान होणार रस्त्याचे बांधकाम

सिरोंचा : तालुक्यातील अतिदुर्गम, आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त म्हणून ओळख असलेल्या कोप्पेला ते किष्टय्यापल्ली रस्त्याचे बांधकाम होणार आहे. माजी जि.प.अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम...