वनविभागाच्या अतिक्रमित जमिनीच्या मोजणीसाठी शासनाने दिली मंजुरी
मुलचेरा : तालुक्यातील बंगालीबहुल भागातील बांधव मागील अनेक वर्षांपासून वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करून शेती करत उदरनिर्वाह करत आले आहेत. या अतिक्रमित वनजमिनीचे मोजमाप करून...
गडचिरोली जिल्हा काँग्रेस करणार वनमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात जंगली हत्ती आणि नरभक्षक वाघाच्या हल्ल्यात वाढ झालेली आहे. त्यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांचा जीवही जात आहे. सोबतच अनेक...
कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संपाला एक महिना पूर्ण, संपावर ठाम
https://youtu.be/yQ1UW_Rfo68
गडचिरोली : राज्य शासनाच्या सेवेत कायम करण्यासाठी राज्यभरात संपावर असणाऱ्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला आहे. गडचिरोलीत जिल्हा परिषदेसमोर दररोज हे...
खाणीविरोधक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी केली उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा
गडचिरोली : विकासाच्या नावाने जिल्ह्यात लोहखाणी खोदण्यासाठी ग्रामसभा आणि स्थानिक नागरिकांवर दडपशाही करून ग्रामसभांची मुस्कटदाबी केली जात आहे. अनुसूचित क्षेत्रातील शांतता आणि सुव्यवस्था नांदण्यासाठी...
येंकापल्ली गावाचे पुनर्वसन करा, दरवर्षी बसतो पुराचा फटका
अहेरी : नजीकचे येंकापल्ली गावाला दरवर्षी पुराचा फटका बसतो. त्यामुळे पावसाळ्यात येंकापल्लीवासियांचे अतोनात नुकसान होऊन नागरिकांची ससेहोलपट होत असते. गावालगत आबादी जागा असून येंकापल्ली...
डार्ली परिसरात रानटी हत्तींचा धुडगूस, ट्रॅक्टरमध्ये भरलेले धान केले फस्त
https://youtu.be/olFXRiCCTx8
आरमोरी : शेतात मळणी केलेल्या धानाची पोती ट्रॅक्टरमध्ये भरून घरी आणत असताना अचानक समोर आलेल्या रानटी हत्तींच्या कळपाने ट्रॅक्टरमधील ५० पोती धानाची नासधूस केली....




































