जिल्ह्यात बीएसएनएलच्या सेवेचा खेळखंडोबा, अर्ध्याअधिक नागरिकांना मिळेना इंटरनेट
गडचिरोली : जिल्ह्यात सर्वाधिक ग्राहक असणाऱ्या भारत संचार निगम लिमिटेड, अर्थात बीएसएनएल या दूरसंचार कंपनीची सेवा अलिकडे पुन्हा विस्कळीत झाली आहे. काही क्षण किंवा...
हत्तीच्या हल्ल्यात मूत्यू झालेल्या परिवाराला कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत
भामरागड : जिल्ह्यात रानटी हत्तींचा उपद्रव पुन्हा सुरु झाला आहे. तेलंगणात दोन शेतकऱ्यांचे बळी घेऊन परतलेल्या रानटी हत्तीने काल दुपारी चार वाजता भामरागडच्या कियर...
तेलंगणातून आलेल्या ‘त्या’ रानटी हत्तीने भामरागड तालुक्यात घेतला तिसरा बळी
गडचिरोली : तेलंगणा राज्यात दोन जणांचा बळी घेतलेल्या रानटी हत्तीने गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर गुरूवारी एका शेतकऱ्याचा बळी घेतला. गेल्या १८ दिवसांपासून सिरोंचा वनविभागात...
तलावाच्या मातीसाठी आडवी खोदली नाली, पाण्यासोबत मासेही गेले वाहून
देसाईगंज : रेल्वेमार्गाच्या कामासाठी देसाईगंज तालुक्यातील कोंढाळाच्या बेलगाव तलावामधून आणि काही शेतांमधून माती काढण्यात आली. वडसा रेल्वेस्थानकापासून रेल्वेमार्गासाठी माती टाकून सपाटीकरण करण्यात आले. पण...
नाव बदलून मूळ जात बदलत नाही, ते हलबा-हलबी नाही तर राजपूत?
गडचिरोली : अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्रातून काँग्रेसचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान यांच्या जातीवर जात-जमातीचे अभ्यासक व संशोधक डॅा.सुशिल कोहाड यांनी आक्षेप घेतला...
तैलिक महासंघाचा पाठिंबा महायुतीचे उमेदवार खा.अशोक नेते यांनाच राहणार
https://youtu.be/YHv_nVBg8Lg
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा तेली समाजाच्या कोणत्याही संघटनेने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला नसून आमचा पाठिंबा महायुतीचे उमेदवार खासदार अशोक नेते यांनाच राहणार असल्याचे...




































