भाताच्या बियाण्यांमधून अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्यांची विक्री

अहेरी : भातपीकाच्या बियाण्यांच्या पिशवीत अनधिकृतपणे कापसाचे एचटीबीटी हे प्रतिबंधित कापूस बियाणे ठेवून विक्री केल्या जात असल्याचा प्रकार अहेरी तालुक्यातील मुत्तापूर येथे उघडकीस आला....

बनावट देशी दारू प्रकरणी आतापर्यंत 15 आरोपींना अटक

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील कुडकेलीच्या जंगलात बनावट देशी दारूचा कारखाना उभारल्याप्रकरणी अटक झालेल्यांची संख्या आता 15 वर पोहोचली आहे. यातील मुख्य आरोपी आणि कुख्यात...

भामरागडच्या जंगलात सुरू होता बनावट देशी दारूचा कारखाना

गडचिरोली : भामरागड तालुक्यात असलेल्या नक्षल दहशतीचा फायदा घेत कुडकेलीच्या जंगलात चक्क बनावट देशी दारूचा कारखाना उभारल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला.गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक...

पोलिसांचे लक्ष आता अबुझमाडवर, नक्षलवाद्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न

गडचिरोली : जिल्ह्यातून नक्षलवाद हद्दपार करण्याचा निश्चय करत गडचिरोली पोलिसांनी आता आपले लक्ष छत्तीसगड सीमेकडील अबुझमाडच्या प्रदेशावर केंद्रित केले आहे. भामरागड तालुक्याअंतर्गत येणाऱ्या या...

डीएनए चाचणीतून पटविणार ‘त्या’ अज्ञात तरुण मृतदेहाची ओळख

आरमोरी : आरमोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अरसोडाच्या जंगलात आठवडाभरापूर्वी अर्धवट जळालेल्या आणि कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या एका तरुण व्यक्तीच्या मृतदेहाचे रहस्य उलगडण्यात आरमोरी पोलिसांना अद्याप...

दाम्पत्याच्या दुचाकीला ट्रकची धडक, महिला ठार, पुरूष गंभीर जखमी

अहेरी : अहेरीच्या आठवडी बाजारात येण्यासाठी निघालेल्या राजपूर पॅच येथील येलेलावार दाम्पत्याच्या दुचाकीला एका भरधाव ट्रकने धडक दिल्याने पत्नी ठार तर पती गंभीर जखमी...